शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

आदिवासी विद्यार्थ्यांना १६ प्रकारच्या वस्तूंऐवजी  मिळणार रोख रक्कम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2021 12:14 PM

Tribal students to get cash थेट लाभ हस्तांतरण योजनेनुसार वस्तू पुरवठा आणि लाभाच्या वस्तू बाबतचे धोरण शासनाने ३० डिसेंबर रोजी ठरवले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा व त्यामधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या वस्तू ऐवजी आता त्यांच्या खात्यात त्या वस्तूंची रक्कम अदा केली जाणार आहे. त्यामुळे अनेक वस्तूंची पुरवठादाराकडून खरेदीही थांबवण्यात आली आहे. थेट लाभ हस्तांतरण योजनेनुसार वस्तू पुरवठा आणि लाभाच्या वस्तू बाबतचे धोरण शासनाने ३० डिसेंबर रोजी ठरवले आहे. त्यामध्ये आता विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाकडून दिल्या जाणाऱ्या वस्तूंची रक्कम विद्यार्थी व पालकांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. आदिवासी आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना १६ प्रकारच्या वस्तूंचा पुरवठा शासनाकडून केला जातो. त्यामध्ये रेनकोट,  छत्री, नाइट ड्रेस, वुलन स्वेटर, अंडर गारमेंट, सँडल, स्लीपर,  बुट, पायमोजे, कंगवा, नेलकटर, आंघोळीचा साबण, कपडे धुण्याचा साबण, डिटर्जंट पावडर, खोबरेल तेल,  टुथपेस्ट,  टुथब्रश,  सँनेटरी नँपकीन, मुलींसाठी रिबन, टाँवेल, सर्व प्रकारचे शालेय साहित्य, स्टेशनरी,  लेखन सामुग्री,  सराव प्रश्नसंच, गणवेश, पीटी ड्रेस, पीटी शूज, साँक्स या वस्तूंचा समावेश आहे. तसेच शाळांसाठी आवश्यक वस्तूची खरेदी उद्योग विभागाच्या निर्देशानुसार करण्याचे आदिवासी विकास विभागाने पत्रात म्हटले आहे. येत्या काळात या निर्णयाची आदिवासी विभागाकडून काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

टॅग्स :khamgaonखामगावStudentविद्यार्थीgovernment schemeसरकारी योजना