शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

शेगाव रेल्वे स्थानकावर चेन्नई - जोधपूर एक्सप्रेसखाली चिरडून तीन महिलांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 1:05 PM

शेगाव जि. बुलडाणा : चेन्नई - जोधपूर एक्सप्रेस खाली चिरडून तीन प्रवाशी महिलांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी 11. 30 वाजता शेगाव रेल्वे स्थानकावर घडली.

ठळक मुद्देअपघातातील महिला नांदुरा येथील रहिवाशी असल्याचे समजते.भुसावळ पॅसेंजर मध्ये चढन्याच्या प्रयत्नात त्यांना चेन्नई एक्सप्रेस दिसला नाही. त्यांच्याकडे शेगाव नांदुरा असे भुसावळ पॅसेंजर चे तिकिट पोलिसांना सापडले.

शेगाव जि. बुलडाणा : चेन्नई - जोधपूर एक्सप्रेस खाली चिरडून तीन प्रवाशी महिलांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी ११.३० वाजता शेगाव रेल्वे स्थानकावर घडली. अपघातातील तिन्ही महिला नांदुरा येथील रहिवाशी आहेत.  आजूबाजूच्या परिसरातील महिला, पुरुष भाविक श्री. संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी शेगाव येथे येतात. बहुतांश भाविक रेल्वे ने येतात. आज पुरुषोत्तम (अधिक) महिन्यातील एकादशी आहे. अधिक महिन्यातील रविवारी येणारी एकदशी पवित्र मानण्यात येते. त्यामुळे प्रामुख्याने रविवारी गर्दी राहते. दर्शनासाठी आलेल्या चार महिला अशाच रेल्वेस्थानकावर थांबल्या होत्या. भुसावळ पॅसेंजर मध्ये चढन्याच्या प्रयत्नात त्यांना चेन्नई एक्सप्रेस दिसला नाही. सरिता विजय साबे (वय ३०) रा. स्टेट बँकांच्या मागे नांदुरा, संगीता भानुदास गोळे (वय ४०) रा. अलमपूर ता नांदुरा, चंदाबाई शिवहरी तितरे (वय ४५) रा. अलमपूर ता. नांदुरा यांच्यासह एक महिला गाडी खाली आल्या, या अपघातात उपरोक्त तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. त्यांच्यावर शेगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्याकडे शेगाव नांदुरा असे भुसावळ पॅसेंजर चे तिकिट पोलिसांना सापडले.​

टॅग्स :buldhanaबुलडाणाrailwayरेल्वेShegaonशेगावAccidentअपघात