शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

भटकंती करणाऱ्या पीडितेवर अत्याचार, अज्ञाताच्या कुकृत्यामुळे पीडिता सात महिन्यांची गर्भवती

By सदानंद सिरसाट | Updated: November 30, 2023 19:56 IST

याप्रकरणी शेगाव ग्रामीण पोलिसात गुरुवारी अज्ञात नराधमावर अत्याचारासह पोक्साेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

 खामगाव  (बुलढाणा)  : अज्ञात नराधमाने केलेल्या कुकृत्यामुळे भटकंती करणारी १६ वर्षीय पीडिता सात महिन्यांची गर्भवती असल्याचा प्रकार बुलढाणा जिल्हा रुग्णालयाच्या तपासणीतून उघड झाला आहे. याप्रकरणी शेगाव ग्रामीण पोलिसात गुरुवारी अज्ञात नराधमावर अत्याचारासह पोक्साेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

तालुक्यातील गौलखेड येथील पोलिस पाटील यांनी भटकंती करणाऱ्या अनोळखी पीडितेस शेगाव ग्रामीण पोलिसात दाखल केले. बालन्यायालयाच्या आदेशाने पोलिसांनी तिला बुलढाणा येथील सखी वनस्टाॅप सेंटर येथे दाखल केले. तिची वैद्यकीय तपासणी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आली. त्यामध्ये ती २९ आठवड्याची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. तिचे वय साडेसोळा वर्षेच आढळून आले. रुग्णालयाच्या प्रमाणपत्रानुसार तिच्यावर अज्ञात नराधमाने अत्याचार करून गौलखेड हद्दीत सोडून दिल्याचेही माहिती पुढे आली. त्यावरून शेगाव ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी ३० नोव्हेंबर रोजी भादंविच्या विविध कलमांसह पोक्साे सहकलम ४,६,१२ पोक्साेअंतर्गत गुन्हे दाखल केले. पुढील तपास ग्रामीणचे ठाणेदार दिलीप वडगावकर करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSexual abuseलैंगिक शोषण