शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

ग्रामीण भागातील शिक्षकांनी घेतले स्पोकन इंग्लिशचे प्रशिक्षण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 2:27 PM

मेहकर : ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत सेमी इंग्रजी पॅटर्न सुरू करण्यात आले असून या शाळेतील विद्यार्थ्यांना फायदा होण्याच्या दृष्टीकोनातून इंग्रजीचे प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या शिक्षकांनी  ८ ते १२ जानेवारी दरम्यान येथील शिंदे पॉलीटेक्नीक कॉलेज मध्ये स्पोकन इंग्लीशचे प्रशिक्षण घेतले.

ठळक मुद्देशिक्षकासाठी स्पोकन इंग्लीश प्रशिक्षनाचे आयोजन केले असून याचा पहिला टप्पा ८ ते  १२ जानेवारीला पार पडला.शिक्षकांनी  ८ ते १२ जानेवारी दरम्यान येथील शिंदे पॉलीटेक्नीक कॉलेज मध्ये स्पोकन इंग्लीशचे प्रशिक्षण घेतले. यावेळी उपस्थितीत शिक्षकांना तज्ञ मार्गदर्शन जे.बी तनपुरे व के.बी. कंकाळ यांनी प्रशिक्षण दिले.

मेहकर : ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत सेमी इंग्रजी पॅटर्न सुरू करण्यात आले असून या शाळेतील विद्यार्थ्यांना फायदा होण्याच्या दृष्टीकोनातून इंग्रजीचे प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या शिक्षकांनी  ८ ते १२ जानेवारी दरम्यान येथील शिंदे पॉलीटेक्नीक कॉलेज मध्ये स्पोकन इंग्लीशचे प्रशिक्षण घेतले.    राज्यातील जिल्हा परिषद व नगरपालिका शाळेतील शिक्षक सध्या जलद प्रगत शैक्षणीक  महाराष्ट्र कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत आहे. ग्रामीण भागतील जिल्हा परिषद शाळेमध्ये सेमी इंग्रजी पॅटर्न सुुरु असून विद्यार्थ्यांचा प्रतिसाद उत्तम मिळत आहे. यात भर टाकण्यासाठी शासनाने शिक्षकासाठी स्पोकन इंग्लीश प्रशिक्षनाचे आयोजन केले असून याचा पहिला टप्पा ८ ते  १२ जानेवारीला पार पडला. यावेळी उपस्थितीत शिक्षकांना तज्ञ मार्गदर्शन जे.बी तनपुरे व के.बी. कंकाळ यांनी प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणामुळे शिक्षकांचा आत्मविश्वास बळावला असून त्याचा फायदा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रमाणात दिला जाईल, अशा प्रतिक्रिया  सहभागी शिक्षकांनी व्यक्त केल्या. प्रशिक्षणात पि.ए.मोरे, माधवराव पवार, दत्ता भराड, अमित चाकोते, सरकटे, परीहार, सौ.खैरे,  सिमा जोशी, सतिष पवार, केशव गिºहे, ज्ञानेश्वर धांडे,  वारकरी, डोंगरदीवे, धोटे, तडस सह शिक्षक व शिक्षीका यांनी सहभाग घेतला.(तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाTeacherशिक्षक