शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

शेतकऱ्याकडून ५०० रुपयाची लाच घेताना तलाठ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 12:09 IST

Talathi arrested for accepting bribe of Rs 500 from farmer : तलाठी गजानन नारायण मान्टे (४३, रा. तायडे कॉलनी) यांनी ७०० रुपयांची लाच मागितली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शेतकऱ्याकडून अवघ्या ५०० रुपयाची लाच घेताना एका तलाठ्यास अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई मंगळवारी सकाळी जळका तेली येथे केली. खामगाव तालुक्यातील खेडी येथील एका शेतकऱ्याकडून मृत्यूपत्रात नोंद करण्यासाठी तसेच सातबारावर विहिरीची नोंद करून देण्यासाठी तलाठी गजानन नारायण मान्टे (४३, रा. तायडे कॉलनी) यांनी ७०० रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ५०० रुपये देण्याचे ठरले. दरम्यान, याबाबत संबंधीत शेतकऱ्याने बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी  पडताळणी करून सापळा रचून जळका तेली येथे तलाठी मान्टे यांना तक्रारदार शेतकऱ्याकडून ५०० रुपयाची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. ही कारवाई एसीबीचे पीआय सचिन इंगळे, विलास साखरे, मोहम्मद रिजवान, विनोद लोखंडे, अझरोद्दीन काझी, स्वाती वाणी, नितीन शेटे यांनी लाच लुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली केली. 

टॅग्स :khamgaonखामगावCrime Newsगुन्हेगारीBribe Caseलाच प्रकरण