ठाणेदारावर निलंबनाची कु-हाड

By Admin | Updated: June 22, 2015 02:09 IST2015-06-22T02:09:17+5:302015-06-22T02:09:17+5:30

अल्पसंख्याक आयोगाची वक्र दृष्टी.

Suspension of suspension of Thane Sadar | ठाणेदारावर निलंबनाची कु-हाड

ठाणेदारावर निलंबनाची कु-हाड

बुलडाणा : अमडापूरचे ठाणेदार एन.एस. मेश्राम यांनी पटवारी शेख यांच्यावर खोटी कारवाई केली होती. त्याविरुद्ध शेख यांनी अल्पसंख्याक आयोगाकडे धाव घेतली होती. आयोगाने प्रकरणाची चौकशी केल्यानंतर पटवारी शेख यांच्याविरुद्ध खोटी कारवाई केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे ठाणेदार मेश्राम यांना निलंबित करावे, अशा सूचना पोलीस महासंचालकांनी अल्पसंख्याक आयोगाने दिल्या आहेत.

Web Title: Suspension of suspension of Thane Sadar