अल्प भूधारक शेतकºयाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2017 13:47 IST2017-05-05T13:47:36+5:302017-05-05T13:47:36+5:30
जामोद येथील एका अल्प भूधारक शेतकºयाने कर्जबाजारीपणामुळे आपली जीवनयात्रा संपविली.

अल्प भूधारक शेतकºयाची आत्महत्या
खामगाव: जळगाव जामोद तालुक्यातील जामोद येथील एका अल्प भूधारक शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना शुक्रवारी सकाळी उजेडात आली.
महादेव इंगळे पाटील असे मृतक शेतकऱ्याचे नाव असून, त्यांच्यावर बँकेचे कर्ज असल्याची माहिती समोर आली आहे.