घटस्फोटित महिलेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 23:43 IST2017-08-02T23:41:12+5:302017-08-02T23:43:05+5:30

Suicide of a divorced woman | घटस्फोटित महिलेची आत्महत्या

घटस्फोटित महिलेची आत्महत्या

ठळक मुद्देदोन महिन्यांपूर्वीच झाला होता घटस्फोटओढणीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्याआई-वडिलाकडे इकबाल चौकात राहत होती






लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : दोन महिन्यांपूर्वी घटस्फोट झालेल्या एका २७ वर्षीय महिलेने ओढणीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास येथील इकबाल चौकात घडली.
आसमा इरफान शेख यांचा दोन महिन्यांपूर्वी घटस्फोट झाला. तेव्हापासून ती आई-वडिलाकडे इकबाल चौकात राहत होती. दुपारच्या सुमारास घरी कुणी नसल्याचे पाहून आसमा शेख यांनी घराच्या छताला ओढणी अडकवून गळफास घेतला.

Web Title: Suicide of a divorced woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.