ऑलिम्पियाडमध्ये देऊळगाव राजा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:39 IST2021-09-23T04:39:37+5:302021-09-23T04:39:37+5:30

यामध्ये अनुष्का सुदर्शन डिघोळे, पृथ्वीराज संतोष बोरकर,तनिष्क अविनाश तायडे या तीन विद्यार्थ्यांनी सायन्स ऑलिम्पियाडमध्ये गोल्ड मेडल प्राप्त केले ...

Success of Deulgaon Raja High School students in Olympiad | ऑलिम्पियाडमध्ये देऊळगाव राजा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

ऑलिम्पियाडमध्ये देऊळगाव राजा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

यामध्ये अनुष्का सुदर्शन डिघोळे, पृथ्वीराज संतोष बोरकर,तनिष्क अविनाश तायडे या तीन विद्यार्थ्यांनी सायन्स ऑलिम्पियाडमध्ये गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. तर अनुष्का प्रफुल्ल मिसाळ हिने मॅथस ऑलिम्पियाडमध्ये गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. या प्राविण्याबद्दल देऊळगाव राजा हायस्कूलतर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचा तसेच श्री विजयसिंह सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांचे आवेदनपत्रे ऑनलाईन भरून सहकार्य केल्याबद्दल त्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी देऊळगाव राजा हायस्कूलचे मुख्याध्यापक आर. बी. कोल्हे, पर्यवेक्षक डी. आर. पाटील, पी. के. राठोड, वाय. आर. गव्हाळे, एन. डी. दलाल, आर. ए. गुरव ,एस. एल. बोरकर, प्रा. डॉ. अविनाश तायडे ऑलिम्पियाड परीक्षा विभाग प्रमुख एस. एन. कासदेकर तथा पालक सुदर्शन डिघोळे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Success of Deulgaon Raja High School students in Olympiad