शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांची उपासमार!

By admin | Updated: July 5, 2017 00:17 IST

मेहकर : येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या मैल कामगार कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन महिन्यांपासून पगार रखडले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या मैल कामगार कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन महिन्यांपासून पगार रखडले आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून, पगार लवकरात लवकर करावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलडाणा यांच्याकडे केली आहे.जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत मैल कामगार कर्मचारी काम करतात. हे कर्मचारी तालुक्यातील रस्ता दुरुस्तीचे काम करीत असतात. या कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन महिन्यांपासून पगार झालेले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. नुकत्याच शाळा सुरु झाल्या असून, मुलांच्या शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी या कर्मचाऱ्यांना अडचणी येत आहेत, तसेच घर खर्च व इतर आर्थिक उलाढाल करण्यासही कर्मचाऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे तीन महिन्यांपासून थकीत असलेले पगार तत्काळ करावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष जी.पी.देशमुख तसेच रजनिकांत गवई, सुभाष मोठे, हरिभाऊ काळे, वामन चव्हाण, जाफर शाह नुरशाह, किसन वानखेडे, रामधन पवार, रामभाऊ चव्हाण, प्रकाश भोजणे, दगडू दिवतकर, आश्रु ठोंबरे, नंदकिशोर मापारी, मारोती ठोंबरे, भानुदास जाधव, दत्ता घुगे, रंगा राठोड आदींनी केली आहे.