शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाने आणखी सहा मृत्यू; १०२२ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2021 11:42 AM

CoronaVirus Cases : ४७४८ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, १०२२ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाण आता वाढले आहे. ४ एप्रिल रोजी सहा जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी  पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ५ हजार ७७० अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ४७४८ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, १०२२ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये ६९९ प्रयोगशाळेतील  व रॅपिड टेस्टमधील ३२३ अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून ६७२, तर रॅपिड टेस्टमधील ४०७६ अहवालांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह अहवालांमध्ये बुलडाणा शहर व तालुका  २३८, खामगांव तालुक्यात १४४, शेगांव चार कोरोना बाधित आढळून आहेत आहेत. देऊळगावराजा तालुका व शहरात ५७, चिखली शहरासह तालुका १०८, मेहकर ८१, मलकापूर शहर व तालुका १३४, नांदुरा ७०, लोणार २८, मोताळा २३, जळगांव जामोद ७३, सिंदखेडराजा ४९ आणि संग्रामपूर शहर व तालुका १३ संशयित व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत.  अशाप्रकारे जिल्ह्यात १०२२ रूग्ण आढळले आहे. कोरोनामुळे रविवारी आणखी सहा मृत्यू झाले असून, मृत्यू वाढल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

या ठिकाणी झाले मृत्यूजिल्ह्यात कोरोनाने पाच मृत्यू झाले आहेत. उपचारादरम्यान चिखली येथील ७० वर्षीय महिला, महावीर नगर, बुलडाणा येथील ७० वर्षीय महिला, देऊळघाट ता. बुलडाणा येथील ७५ वर्षीय महिला, गोंधनपूर ता. खामगांव येथील ७९ वर्षीय महिला, रेखा प्लॉट, खामगांव येथील ७१ वर्षीय महिला व वाडी, खामगांव येथील ५७ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या