शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्ण शर्माने हातात चेंडू असूनही संजू सॅमसनला रन आऊट नाही केले, विराटचे डोक फिरले 
2
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
3
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
4
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
5
हरियाणामध्ये राहुल गांधींसमोरच उफाळला वाद,  काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये बाचाबाची, त्यानंतर...
6
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
7
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
8
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
9
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
10
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
11
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
12
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
13
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
14
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
15
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
16
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
17
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
18
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
19
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
20
टोळी, खंडणी, सोनेतस्करी.. बेपत्ता बांगलादेशी खासदाराचा कोलकातामध्ये सापडला मृतदेह, तिघांना अटक

सिंदखेडराजा @ ९५.६३ टक्के; तालुका ठरला जिल्ह्यात अव्वल

By admin | Published: June 14, 2017 12:52 AM

सिंदखेडराजा : सिंदखेडराजा तालुक्यातून एकूण २४७५ विद्यार्थी परीक्षेला बसले त्यापैकी २३६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्याचा सरासरी निकाल ९५.६३ टक्के देत, जिल्ह्यात अव्वल ठरला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : सिंदखेडराजा तालुक्यातून एकूण २४७५ विद्यार्थी परीक्षेला बसले त्यापैकी २३६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्याचा सरासरी निकाल ९५.६३ टक्के देत, जिल्ह्यात अव्वल ठरला आहे. ९ शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे. त्यामध्ये महात्मा जोतिबा फुले हायस्कूल सिंदखेडराजा, जीवन विकास विद्यालय साठेगाव, राष्ट्रमाता जिजाऊ कन्या विद्यालय सिंदखेडराजा, सहकार महर्षी स्व.भास्करराव शिंगणे विद्यालय चांगेफळ, कै.भास्करराव शिंगणे विद्यालय गुंज, व्ही.एम. उर्दू माध्यमिक विद्यालय मलकापूर पांग्रा, सहकार विद्या मंदिर सिंदखेडराजा, आदर्श माध्यमिक विद्यालय सिंदखेडराजा, सहकार विद्या मंदिर साखरखेर्डा या ९ शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे, तर कै.भास्करराव शिंगणे माध्यमिक विद्यालय खैरव या शाळेचा सर्वात कमी ७८.५७ टक्के निकाल लागला आहे, तसेच शाळानिहाय निकालामध्ये नूतन माध्यमिक विद्यालय किनगाव राजा ९९.०३, एसईएस हायस्कूल साखरखेर्डा ९७.४१, जिजामाता विद्यालय सिंदखेडराजा ९८.६२, नेहरु विद्यालय मलकापूर पांग्रा ९९.११, श्री.शिवाजी हायस्कूल साखरखेर्डा ९९.०१, शिवाजी हायस्कूल जांभोरा ९७.४३, जनता विद्यालय सावखेड तेजन ९८.७५, वसंतराव नाईक विद्यालय शेंदुर्जन ९७.७०, यशवंत विद्यालय दिग्रस बु.९०.३२, स्वामी विवेकानंद विद्यालय सोनोशी ९६.१५, जीवन विकास विद्यालय दुुसरबीड ९५.३६, संजय गांधी विद्यालय धांदरवाडी ८१.१८, जिजामाता विद्यालय साखरखेर्डा ९८.७७, जिजामाता विद्यालय आडगावराजा ९१.८९, सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय सिंदखेडराजा ९५.२३, तुकाराम कायंदे विद्यालय रुम्हणा ९२.६८, ज्ञानेश्वर विद्यालय दुसरबीड ९८.२७, यशवंतराव चव्हाण हायस्कूल राजेगाव ९३.१०, अण्णासाहेब गायकवाड विद्यालय देऊळगाव कोळ ७६.१९, उर्दू हायस्कूल साखरखेर्डा ८७.३०, कामाक्षीदेवी माध्यमिक विद्यालय किनगावराजा ९४.५९, डॉ.बाबासाहेब आंबेडकर उर्दू हायस्कूल सिंदखेडराजा ९२.५९, नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय शेंदुर्जन ९५.९१, प्रो.जावेदखान उर्दू हायस्कूल दुसरबीड ९७.५०, कै.भास्करराव शिंगणे विद्यालय दरेगाव ९५.४५, स्व.विजय मखमले विद्यालय हिवरखेड पूर्णा ९३.५४, श्री काकासाहेब भास्करराव शिंगणे हायस्कूल अंचली ९०.३२, संत दुनियादास महाराज माध्यमिक विद्यालय राहेरी बु.८५.७१, सावित्रीबाई फुले विद्यालय शिवणीटाका ९३.९३, वैभव माध्यमिक विद्यालय वर्दडी ९६.३८, स्व.विजय मखमले हायस्कूल मलकापूर पांग्रा ९२.१५ टक्के याप्रमाणे लागला आहे. तर तालुक्यातील ८४८ विद्यार्थी प्रविण्य श्रेणीत, १०९१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ३९९ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर २९ विद्यार्थी केवळ पास झाले.