शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

श्यामची आई स्मृतीशताब्दी वर्ष कार्यक्रम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 12:13 AM

डोमरूळ : तालुक्यातील दहीद बु. येथील जिल्हा परिषद मराठी  उच्च प्राथमिक शाळेत शुक्रवारी पंचायत समिती  गटशिक्षणाधिकारी आंधळे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्यामची  आई स्मृती शताब्दी वर्ष कार्यक्रम घेण्यात आला. 

ठळक मुद्देजि.प. मराठी उच्च प्राथमिक शाळेत पार पडला कार्यक्रमगटशिक्षणाधिकारी आंधळे यांची प्रमुख उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कडोमरूळ : तालुक्यातील दहीद बु. येथील जिल्हा परिषद मराठी  उच्च प्राथमिक शाळेत शुक्रवारी पंचायत समिती  गटशिक्षणाधिकारी आंधळे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्यामची  आई स्मृती शताब्दी वर्ष कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षीय गटशिक्षणाधिकारी आंधळे यांनी साने गुरूजी यांच्या  जीवन कार्यावर प्रकाश टाकून मानव जातीच्या कल्याणासाठी  साने गुरूजींचे विचार किती प्रेरणादायी आहे, असे प्रतिपाद केले.  शाळा राबवीत असलेल्या उपक्रमाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक  व्ही.एच.धंदर यांचे आणि गावकर्‍यांच्या शाळेसाठी योगदानाबद्दल  गावाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे संचालन एस.ए.टेकाळे यांनी  तर आभार o्रीमती जाधव यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक  नरवाडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अशोक दोतोंडे, शिक्षणतज्ज्ञ  गणेश पवार, शिक्षक मोहन नायडू आदी उपस्थित होते. कार्यक्रम  यशस्वी करण्यासाठी  व्याळेकर, उषा थोरात, अश्‍विनी वाघमारे,  कावेरी जाधव यांनी परिo्रम घेतले. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक  आणि गावकरी उपस्थित होते. 

टॅग्स :Schoolशाळा