शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शेगाव -कन्नड बस झाडावर आदळली, १३ प्रवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 16:01 IST

दुधा (बुलडाणा) : बस झाडावर आदळल्यामुळे १३ प्रवासी जखमी झाल्याची घटना २३ डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास दुधा जवळील मर्दडी घाटात घडली.

दुधा (बुलडाणा) : बस झाडावर आदळल्यामुळे १३ प्रवासी जखमी झाल्याची घटना २३ डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास दुधा जवळील मर्दडी घाटात घडली. बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाला. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.     कन्नड आगाराची एम. एच. ४० एन. ९९४० कम्रांकाच्या शेगाव -कन्नड बसला मर्दडी घाटातील वळणावर अपघात झाला. अचानक बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे बस झाडावर आदळली. त्यामुळे चालक, वाहकासह  बसमधील प्रवाशी जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली.  जखमींपैकी १३ जणांना  तत्काळ १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर इतर किरकोळ जखमी प्रवासी दुसºया वाहनाने पुढील प्रवासाला गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जखमींची प्रकृती चांगली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

अशी आहेत जखमींची नावे

जखमींमध्ये उमेश बावस्कर वय २३ रा. म्हसला, देविदास हिवाळकर वय ६५ रा. देऊळघाट, शे. नसरोद्दीन वय ३५ रा. भोपाळ गांधीनगर, प्रवीण गोरे वय ३० रा. सागवन, साहेबराव सोनुने वय ७० रा. चांडोळ, शे. महमंद शे. चाँद वय ६८ रा. पारध, पवन हुडेकर वय १९ रा. नांद्राकोळी, गणेश हिवाळकर वय ५५ रा. देऊळघाट, चालक सुरेश पगार, विजय हिवाळकर वय ४० रा. देऊळघाट, कांताबाई हिवाळकर वय ५० रा. देऊळघाट, वृषाली भोसले वय २३ रा. बेलोरा ता. भोकरदन, सुलोचना भोंडे वय ४५ रा. म्हसला यांचा समावेश आहे.  

चौघांनाच जाता आले अंत्यसंस्काराला

देऊळघाट येथील हिवाळकर कुटूंबातील आठ सदस्य रविवारी सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव येथे नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी जात होते. सकाळी बुलडाणा बसस्थानकामधून ते  शेगाव- कन्नड बसमध्ये बसले. दुधा जवळील मर्दडी घाटामध्ये बसला अपघात झाला. यामध्ये हिवाळकर परिवारातील चार जण जखमी झाले. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर इतर चौघांना किरकोळ दुखापत झाल्याने ते अंत्यसंस्कारासाठी रवाना झाल्याची माहिती जखमींनी दिली.

स्टेअरिंग ओढू लागले उजव्या बाजूने

शेगाव- कन्नड बसच्या चालकाने मर्दडी घाटातील मोठे वळण पार केले. मात्र त्यानंतर स्टेंअरिंग उजव्या बाजूने ओढू लागले. काही केल्या स्टेअरिंग डाव्या बाजूला वळविता य

टॅग्स :buldhanaबुलडाणाAccidentअपघात