लोकमत न्यूज नेटवर्कसाखरखेर्डा : साखरखेर्डा ते लव्हाळा या मार्गावर स्व.भास्करराव शिंगणे कला महाविद्यालयाजवळ चारचाकी आणि दुचाकी समोरासमोर धडकून झालेल्या भीषण अपघातात साखरखेर्डा येथील दुचाकीवरील सागर सुस्ते हा महाविद्यालयीन विद्यार्थी ठार झाला तर दुचाकीवरील अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना १२ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता घडली.
साखरखेर्डा : शिंगणे महाविद्यालयाजवळ चारचाकी व दुचाकीची धडक; अपघातात महाविद्यालयीन विद्यार्थी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 19:55 IST
साखरखेर्डा : साखरखेर्डा ते लव्हाळा या मार्गावर स्व.भास्करराव शिंगणे कला महाविद्यालयाजवळ चारचाकी आणि दुचाकी समोरासमोर धडकून झालेल्या भीषण अपघातात साखरखेर्डा येथील दुचाकीवरील सागर सुस्ते हा महाविद्यालयीन विद्यार्थी ठार झाला तर दुचाकीवरील अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना १२ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता घडली.
साखरखेर्डा : शिंगणे महाविद्यालयाजवळ चारचाकी व दुचाकीची धडक; अपघातात महाविद्यालयीन विद्यार्थी ठार
ठळक मुद्देशुक्रवारी दुपारी १ वाजता शिंगणे कला महाविद्यालयाजवळ घडली घटनादुचाकीवरील अन्य दोघे जण गंभीर जखमी