शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

चिखली तालुक्यातील उंद्री येथील स्टेट बँकेचे संकेतस्थळ वारंवार बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 1:08 AM

उंद्री : चिखली तालुक्यातील उंद्री येथील स्टेट बँकेमध्ये लिंकिंगची समस्या  वारंवार डोके वर काढत असल्याने शेतकर्यांसह सर्वसामान्य नागरिक त्रस्त  झाले आहेत.

ठळक मुद्देउंद्री येथील स्टेट बँकेमध्ये लिंकिंगची समस्या  शेतकर्यांसह सर्वसामान्य नागरिक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कउंद्री : चिखली तालुक्यातील उंद्री येथील स्टेट बँकेमध्ये लिंकिंगची समस्या  वारंवार डोके वर काढत असल्याने शेतकर्यांसह सर्वसामान्य नागरिक त्रस्त  झाले आहेत.पंचक्रोशीसाठी हे गाव बाजारपेठ असल्याने येथे शेतकरी वर्गासह नागरिकांची  मोठी गर्दी असते. या ठिकाणी १0 गावातील व्यवहार स्टेट बँक शाखेशी  जोडलेले असताना त्या बँकमध्ये शेतकरी व खातेदार, निराधार या लोकांना यावे  लागत आहे. परंतु सदर बँकेची लिंकींग नेहमी बंद पडत असल्याने तासन्तास  या बँकेमध्ये सकाळपासून बँक बंद होईपर्यंत खातेदारांना शेतकर्‍यांना बसावे  लागत असल्याने ेयेथील कोलमडलेली सेवा पूर्ववत सुरळीत करण्यात यावी,  अशी मागणी खातेदार व शेतकर्‍यांकडून केली जात आहे. या स्टेट बँकेला १0 गावातील शेतकरी व खातेदार निराधार या लोकांच्या  सेवेसाठी ही स्टेट बँक असताना या बँकेमध्ये नेहमी लिंकींग बंद पडत  असल्याने बँक खात्यामधून पैसे जमा करणे व काढणेसाठी तासन्तास बसावे  लागते. अशा परिस्थितीत बँकेची सेवा असताना सुध्दा महत्वाचे काम अडकून  पडतात. त्यामुळे या बँकेशी जोडलेले १0 गावातील शेतकरी व खातेदार त्रस्त  झाले आहेत.

नेहमी नेटवर्कमध्ये तांत्रिक बिघाड येतो. त्यामुळे बँकेच्या कामकाजामध्ये अड थळे निर्माण होतात. या बँकेमध्ये आलेला शेतकरी व खातेदारांना सेवा उपलब्ध  करता येत नाही. याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांना माहिती देऊन अन्य नेटवर्क  जोडून देण्याची मागणी करण्यात आली आहे.- कमलेश मेहतास्टेट बँक शाखाधिकारी उंद्री.

टॅग्स :bankबँक