शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणाचे जतन हीच खरी भक्ती -आचार्य वेरुळकर गुरुजी

By admin | Updated: June 9, 2015 00:26 IST

जळगाव जामोद तालुक्यातील आदीवासी गावात नानाविध बियांचे रोपण.

जळगाव जामोद (जि. बुलडाणा): दगडाच्या देवाला पाणी घालण्यात काही अर्थ नाही. यज्ञकुंडात आहुती टाकल्याने पुण्य मिळते किंवा नाही, हे मला माहीत नाही. आपली परंपरा वृक्षाला देवता मानते. झाडे जगाला, प्राणवायू देतात. २४ तास ऑक्सिजन देणारी झाडे पर्यावरणात आहे. म्हणून पर्यावरणाचे जतन करा, त्यातच खरी भक्ती आहे, असे प्रतिपादन गुरुदेव सेवा मंडळाचे आचार्य वेरुळकर गुरुजी यांनी केले.आज ८ जून रोजी सातपुड्याच्या पायथ्याशी वडपाणी या आदिवासी गावामध्ये संवाद साधताना बोलत ते होते. पर्यावरण ग्रुप जळगाव जामोदच्या वतीने पर्यावरण वाचविण्यासाठी बीजारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या ठिकाणी पहिले बीजारोपण करून या उपक्रमाचा शुभारंभ आचार्य वेरुळकार गुरुजींनी केला. त्यानंतर येथील उजाड टेकड्यावर ५00 खड्डय़ांमध्ये जवळपास २ हजार बियांचे रोपण सर्वांंनी केली. खड्डय़ात सेंद्रिय खत, त्यावर बीज ठेवून मातीने झाकण्यात आले. पहिल्या पावसानंतर नैसर्गिकरित्या ही बीजे अंकुरणार आहे. त्याचबरोबर गावकर्‍यांनी संवाद साधताना त्यांनी या रोपांचे जतन करण्याचे आवाहनही करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष डॉ. स्वाती वाकेकर, लताताई तायडे, अनिताताई मिश्रा, पुष्पाताई कळसकार, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अजय वानखडे, सचिन देशमुख, ठाणेदार एम.एस. भोगे, केशवदादा तेल्हारकर, वडपाणी गावाचे सरपंच ग्यानसिंग पर्यावरण ग्रुपचे सुनील भगत, जयदेव वानखडे, भीमराव पाटील, प्रा. श्याम फरफट, पंकज अग्रवाल, अजिंक्य टापरे, समाधान नानकदे, प्रा. अतुल ढोकणे, चतुर्भुज केला, शरद जाधव, डॉ. संदीप देशमुख, प्रा. राठोड, नीलेश राजूरकर, दीपक जाधव, यांच्यासह पर्यावरण मित्रांची उपस्थिती होती.