शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

राजमाता जिजाऊंचा जयघोषाने बुलडाणा शहर दुमदुमले; युवकांनी काढली दुचाकी रॅली! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 2:16 AM

बुलडाणा : राजमाता मासाहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज बुलडाणा शहरात जिजाऊप्रेमींनी भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करून लक्ष वेधले. 

ठळक मुद्देठिकठिकाणी नागरिकांनी केले रॅलीचे स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : राजमाता मासाहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज बुलडाणा शहरात जिजाऊप्रेमींनी भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करून लक्ष वेधले. स्थानिक राजमाता चौक येथे भव्य स्टेज उभारून सर्वप्रथम माँ जिजाऊंच्या पुतळ्याचे कोमल झंवर, अंजली परांजपे, पूजा गायकवाड, यमुना काकस, वंदना निकम, विजया राठी, अलका पाठक, कोमल भाग्यवंत, काजल पवार, दीपाली सुसर व इतर महिलांच्या हस्ते पूजन करण्यात आले. तद्नंतर संजीवनी बोराडे यांच्या जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. माँ जिजाऊंच्या जीवनावर प्रकाश टाकणारे जिजाऊ चरित्राचे यावेळी जगदीशचंद्र पाटील यांनी उपस्थित महिला व युवतींना वाटप केले. यावेळी आधुनिक जिजाऊ ज्यांचे कार्य असामान्य असून, सामान्य जीवन जगणार्‍या प्रमिला सरोदे, रेखा तायडे, ज्योती बोराडे यांचा उपस्थितांच्या हातून भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार हर्षवर्धन सपकाळ, लोकनेते विजयराज शिंदे, योगेंद्र गोडे, संजय राठोड, जालिंधर बुधवत, संजय हाडे, मधुसुदन सावळे, विजय जायभाये, गजेंद्र दांदडे, दीपक रिंढे, शरद राखोंडे, दत्ता काकस, राजेश हेलगे, भारत शेळके, रसुल खान अरिफ सरपंच, प्रा.हेलगे, प्रा.सिरसाट, प्रा.रिंढे यांनी पूजन केले व रॅलीला सुरुवात झाली. भव्य रॅलीमध्ये अश्‍वारूढ जिजामाता यांच्या वेशभूषेत दीपाली सुसर, प्रेरणा रवी जाधव, छत्रपती शिवाजीराजे विशाल शेळके, संभाजीराजे प्रथमेश सुरूशे, मावळा म्हणून सागर राजपूत यांचे विशेष आकर्षण ठरले. या रॅलीमध्ये नगरसेवक अरविंद होंडे, आकाश दळवी, कैलास माळी, उमेश कापुरे, रामेश्‍वर वावरे, दीपक सोनुने, वैभव इंगळे, बाळू धुड यांच्यासह राजेश ठोंबरे, रवी पाटील, दीपक पवार, सचिन परांडे, o्रीराम देशमुख, अनंत रिंढे, अनुप o्रीवास्तव, जीवन उबरहंडे, मोहन पराड, बबलू मावतवाल, कांता चव्हाण, गजानन आदट्र, हर्षल जोशी यांच्यासह शहरातील महाविद्यालये, राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणारे असंख्य महिला युवक-युवती, सहभागी झाले होते.  

टॅग्स :Jijau Janmotsavजिजाऊ जन्मोस्तवbuldhanaबुलडाणा