शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
3
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
4
IPL 2024 DC vs MI: मुंबईने टॉस जिंकला! हार्दिकने रिषभच्या मनासारखा निर्णय घेतला, पृथ्वीला विश्रांती
5
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
6
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
7
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
8
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
9
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
10
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
11
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
12
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
13
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
14
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
15
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
16
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
17
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
18
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
19
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
20
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला

आणखी आठ ठिकाणी रेल्वे आरक्षण मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 12:42 PM

सोमवारपासून भुसावळ मंडळात ८ ठिकाणी सुरू असलेल्या प्रवाशी गाड्यांचे आरक्षण मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : कोरोना प्रादुर्भावाच्या काळात प्रसार रोखण्यासाठी शासनाने रेल्वे प्रवाशी वाहतूक बंद केली. त्यानंतर काही प्रवाशी गाड्या सुरू झाल्या, त्या गाड्यांचे आरक्षण मिळण्याची सुविधा मर्यादित असल्याने आता सोमवारपासून भुसावळ मंडळात ८ ठिकाणी सुरू असलेल्या प्रवाशी गाड्यांचे आरक्षण मिळणार आहे. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव, नांदुरा या शहरांचा समावेश आहे.प्रवाशी रेल्वेगाड्या बंद असल्याने रेल्वेस्थानकातील आरक्षण सुविधाही बंद करण्यात आली होती. त्यामुळे लॉकडाऊन लागण्यापूर्वी आरक्षण केलेल्यांना ते रद्द करण्याची अडचण निर्माण झाली. तसेच देशभरात काही रेल्वे गाड्या सुरू झाल्यानंतर त्या गाड्यांचे आरक्षित तिकिट मिळण्याची सुविधाही नव्हती. रेल्वे तिकिट आरक्षित करणे किंवा रद्द करणाऱ्यांनी या ठिकाणई येताना फिजिकल डिस्टन्स पाळणे, मास्क लावणे तसेच कोरोना प्रतिबंधाच्या उपाययोजनांसह यावे, असे आवाहन मध्यरेल्वेच्या भूसावळ मंडळाकडून करण्यात आले आहे.

खामगाव, नांदुरा याठिकाणी आरक्षणआता सोमवारपासून भूसावळ मंडळातील ८ ठिकाणी रेल्वे तिकिट आरक्षण सुरू होत आहे. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव, नांदुरा याठिकाणी आरक्षण खिडक्या सुरू होणार आहेत. सोबतच बोदवड, मूर्तिजापूर, कारंजा, रावेर, लासलगाव, निफाड येथेही ही सोय उपलब्ध होणार आहे.

 

टॅग्स :khamgaonखामगावrailwayरेल्वेMalkapurमलकापूर