शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
2
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
3
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
4
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
5
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
6
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
7
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
8
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
9
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
10
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
11
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
12
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
13
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
14
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
15
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
16
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
17
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
18
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
19
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
20
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं

ज्येष्ठ साहित्यिक पुरूषोत्तम बोरकर अनंतात विलीन  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 2:58 PM

‘मेड इन इंडिया’ या अजरामर व-हाडी कादंबरीचे लेखक तथा प्रसिध्द  ज्येष्ठ साहित्यिक पुरूषोत्तम बोरकर यांच्या पार्थिवावर गुरूवारी दुपारी खामगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

खामगाव :  ‘मेड इन इंडिया’ या अजरामर व-हाडी कादंबरीचे लेखक तथा प्रसिध्द  ज्येष्ठ साहित्यिक पुरूषोत्तम बोरकर यांच्या पार्थिवावर गुरूवारी दुपारी खामगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे चिरंजीव मंदार यांनी आपल्या पित्याच्या पार्थीवाला भडाग्नी दिला.‘होबासक्या’तून मराठी भाषा समृध्द करणारे साहित्यिक पुरूषोत्तम बोरकर यांचे बुधवारी रात्री ८ वाजता दरम्यान त्यांच्या सुटाळा येथील निवासस्थानी निधन झाले.  त्यानंतर  साहित्य आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली. दरम्यान, गुरूवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या अंत्ययात्रेला सुरूवात झाली. दुपारी १२ वाजता रायगड कॉलनीतील मुक्तीधाम मध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  यावेळी मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरूषोत्तम खेडेकर, मेड इन इंडियाचे सादरकर्ते तथा नाट्य कलावंत दिलीप देशपांडे, प्राचार्य पी.आर.राजपूत, त्यांचे बालपणीचे मित्र वसंत उमाळे, सुरेश बोराखडे, पुरूषोत्तम बाबर, विजय देशमुख, साहित्यिक अरविंद शिंगाडे, महादेव बगाडे, पत्रकार राजेश राजोरे, तरुणाई फांउडेशनचे सचिव राजेंद्र कोल्हे, सुभाष कोल्हे, संदीप गावंडे, प्रकाश कुटे, दा.गो.काळे यांच्यासह कवी, नाट्य कलावंत आणि साहित्य क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMaharashtraमहाराष्ट्र