शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या कामात प्रथमच धावणार खाजगी वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 18:17 IST

यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रथमच शासकीय वाहनांबरोब खाजगी वाहनेही धावताना दिसणार आहेत.

- ब्रम्हानंद जाधव बुलडाणा: निवडणुकीमध्ये मतदान यंत्र, अधिकारी व कर्मचारी यांना मतदान केंद्रावर पोहचविणे व परत आणण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने एसटी महामंडळाच्या किंवा इतर शासकीय वाहनांचा वापर करण्यात येतो; मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रथमच शासकीय वाहनांबरोब खाजगी वाहनेही धावताना दिसणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील ४६ मिनी स्कुल बसची मागणी करण्यात आली असून, संस्थाचालकांचे संमतीपत्र घेण्यात आले आहे.  बुलडाणा लोकसभा निवडणुकीसाठी १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या पूर्वसंधेला सर्व मतदान केंद्रावर मतदान यंत्र, निवडणूक अधिकारी, कर्मचार पोहचविण्यासाठी यापूर्वी राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस आरक्षीत ठेवल्या जात होत्या. आता एसटी महामंडळाच्या बसेसबरोबरच जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालयाच्या मिनी बस व काही खाजगी वाहनांचीही मागणी करण्यात आली आहे. निवडणुकीच्या कामात प्रथमच खाजगी वाहनांचा वापर होत आहे. या वाहनांद्वारे अधिकारी व कर्मचाºयांनी साहित्यासह नेण्यासाठी ४१८ वाहनांचे नियोजन करण्यात आले आहे. तर ४६ मिनी बसेसच मागणी करण्यात आलेली आहे. त्यासाठी ज्या शाळेची मिनी बस आहे, त्या संस्थाचालकाचे संमतीपत्र निवडणूक विभागाने घेतले आहे. त्यानुसार सर्व वाहनांचे नियोजन निवडणूक विभागाने करण्यात आले आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यामुळे मतदान संपल्यानंतर लोकसभा मतदार संघातील सर्व मतदान केंद्रावरून पुन्हा अधिकारी, कर्मचारी, मतदान यंत्र सुरक्षित ठिकाणी आणणार आहेत.  

२५८ एसटीबसेस राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीबसेसचीही मागणी निवडणूक विभागाने केलेली आहे. निवडणूक कार्यालयाकडून परिवहन महामंडळाच्या २५८  बस गाड्यांचे आरक्षण केले आहे. मतदान केंद्रावरील शासकीय मंडळींना साहित्यासह सुरक्षित नेण्याची जबाबदारी एसटीवर सोपविण्यात आलेली आहे. त्यासाठी परिवहन महामंडळाकडून एसटी बस व चालक पुरविण्यात येणार आहे. वन विभाग वगळला निवडणूक कामासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयाची वाहने मागविण्यात आलेली आहे. परंतू वन विभागाच्या वाहनांचा यामध्ये समावेश नाही. वाहन भाडे निवडणुकीच्या कामात वापरणाºया येणाºया खाजगी वाहनांना आरटीओच्या दाराने वाहन भाडे दिले जाणार आहे. 

एकूण वाहने ७१२एसटी महामंडळाच्या बसेस, मिनी स्कुल बस, खाजगी वाहने, व शासकीय वाहने असे सर्व मिळून वाहनांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकbuldhana-pcबुलडाणाbuldhanaबुलडाणा