शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

पोलिसांनी पकडला ३0 हजारांचा गुटखा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:11 AM

खामगाव : महिंद्रा पिकअपमधून नेण्यात येणारा गुटखा  शिवाजीनगर पोलिसांनी पकडल्याची घटना एमआयडीसीमधील  विकमसी कंपनीजवळ घडली. या कारवाईत पोलिसांनी ३0  हजारांचा गुटखा आणि वाहन जप्त केले आहे.

ठळक मुद्देशिवाजीनगर पो.स्टे.ची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : महिंद्रा पिकअपमधून नेण्यात येणारा गुटखा  शिवाजीनगर पोलिसांनी पकडल्याची घटना एमआयडीसीमधील  विकमसी कंपनीजवळ घडली. या कारवाईत पोलिसांनी ३0  हजारांचा गुटखा आणि वाहन जप्त केले आहे.शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाला एमआयडीसी  भागातून अवैध गुटख्याची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती  मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी गुरुवारी रात्री  एमआयडीसीमध्ये नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली.  दरम्यान, महिंद्रा पिकअप क्रमांक एमएच २८ एबी ३८0३ या  वाहनामध्ये शासनाने बंदी घातलेल्या अवैध गुटख्याचे तीन  पोते  (अंदाजे किंमत ३0 हजार) मिळून आले. यावेळी पोलिसांनी चालक राजू गव्हांदे रा. शंकर नगर यास ताब्यात  घेऊन त्याच्या जवळून गुटखा व गाडी जप्त करून त्यास पुढील  कारवाईकरिता अन्न व औषध पुरवठा विभागाच्या ताब्यात देण्यात  आले आहे. या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. शहर  पोलिसांपाठोपाठ शिवाजीनगर पोलिसांनीही गुटखाविरोधी मोहीम  उघडली आहे.