शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
3
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला पूर्ण; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
4
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
5
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
6
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
7
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
8
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
9
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
10
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
11
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
12
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
13
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
14
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
15
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
16
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
17
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
18
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
19
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
20
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्य सैनिक स्मृतिस्थळांची दुर्दशा

By admin | Updated: November 9, 2014 23:18 IST

मलकापूर येथील स्वांतत्र्य सैनिकांचे स्मृतिस्थळ आले मोडकळीस.

हनुमान जगताप / मलकापूरज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपले आयुष्य वेचले, वेळप्रसंगी प्राणाची बाजी लावली, अशा थोर स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतींची मलकापूर शहरात अक्षरश: थट्टा सुरू असल्याचे भयावह चित्र आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृती चिरकाल कायम राहाव्या, यासाठी शासनाने स्मारके उभारली असली तरी लालफीतशाहीत प्रशासनाचेच त्याकडे दुर्लक्ष असल्याने आमच्या पूर्वजांनी बलिदान करून पाप केलं की काय, अशी भावना स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांमध्ये व्यक्त होत आहे.यासंदर्भात माहिती अशी की, इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी देशातील कोट्यवधी व्यक्ती पुढे आल्या. वेळप्रसंगी स्वत:च्या प्राणांची आहुती त्यांनी दिली. त्याच बलिदानापोटी देश स्वातंत्र्य झाला अन् आजची पिढी स्वा तंत्र्यात जगत आहे. त्या लढय़ात ज्यांनी बलिदान दिले, त्यांचा आदर्श युवा िपढीसमोर राहावा, यासाठी शासनाने स्वातंत्र्य सैनिकांची स्मारके देशभरात उभारली आहेत. त्याच धर्तीवर विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या मलकापूर शहरातही स्वातंत्र्य सैनिकांची स्मारके, एक नव्हे तीन ठिकाणी, उभारण्यात आली आहेत. त्यात तहसील चौकातील हुतात्मा पुंडलिक मराठा स्मारक, लायब्ररी मैदानातील जयस्तंभ स्मारक व गांधी चौकातील स्वातंत्र्य सैनिकांचे स्मृती स्मारक अशा तीन स्मारकांचा समावेश आहे.एकेकाळी तरुणाईने स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतींचा आदर्श घ्यावा, अशी भावना शासनाची होती. आता मात्र त्या स्मारकांची पार वाट लागलीय. स्मारकाभोवती घाणीचे साम्राज्य, सभोवताली जनावरांचा मुक्त संचार यांखेरीज मटका, जुगार यासाठी स्मारकांचा सर्रास वापर होत आहे. देशासाठी प्राणांची आहुती देणार्‍या स्वातंत्र्य सैनिकांची स्मारके शोभेची वस्तू नव्हे. तथापि, एक प्रकारे त्यांची थट्टा सुरू असल्याचे चित्र येथे आहे.