संत निरंकारी मंडळाद्वारे वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:36 IST2021-08-22T04:36:55+5:302021-08-22T04:36:55+5:30

यावेळी राष्ट्रवादी प्रदेश प्रतिनिधी भास्कर काळे, जि.प. सदस्य राजेश मापारी, सरपंच अरुण डव्हळे, शालीक पाटील, विश्वास डव्हळे, विष्णू राजगुरू, ...

Plantation by Sant Nirankari Mandal | संत निरंकारी मंडळाद्वारे वृक्षारोपण

संत निरंकारी मंडळाद्वारे वृक्षारोपण

यावेळी राष्ट्रवादी प्रदेश प्रतिनिधी भास्कर काळे, जि.प. सदस्य राजेश मापारी, सरपंच अरुण डव्हळे, शालीक पाटील, विश्वास डव्हळे, विष्णू राजगुरू, मोहन डव्हळे, शाळा समिती अध्यक्ष उषा डव्हळे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. संत निरंकारी मंडळ, लोणारचे मुखी राजेश इंगळे यांनी संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन मिशन जगात कोणते कार्य करते, याविषयी माहिती दिली. यावेळी राजेश मापारी यांनी वृक्षसंवर्धन करण्यासाठी १०० ट्रीगार्ड देण्याचे आश्वासन दिले. भास्कर काळे यांनी वृक्षसंवर्धनासाठी एक हजार रुपयांची देणगी नगदी स्वरूपात आर्थिक मदत दिली. वृक्षारोपण कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सेवा दल रामदास इंगोले, सेवा दल संचालक विजय राजधर, प्रवीण खंदारकर, कैलाश नेवरे, स्वाती नेवरे, मनीषा राठोड, स्वाती पवार, भारती जाधव यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Plantation by Sant Nirankari Mandal