पेट्रोलियम मंत्र्याच्या पुतळय़ाचे दहन

By Admin | Updated: July 2, 2014 00:36 IST2014-07-01T22:51:07+5:302014-07-02T00:36:37+5:30

बुलडाणा विधानसभा युवक काँग्रेसच्यावतीने पेट्रोल-डिझेल दरवाढ विरोधात पेट्रोलियम मंत्री धमेर्ंद्र प्रधान यांच्या प्रतिकात्मक पुतळय़ाचे दहन करण्यात आले.

Petroleum Mineral Corrugation | पेट्रोलियम मंत्र्याच्या पुतळय़ाचे दहन

पेट्रोलियम मंत्र्याच्या पुतळय़ाचे दहन

मोताळा : बुलडाणा विधानसभा युवक काँग्रेसच्यावतीने पेट्रोल-डिझेल दरवाढ विरोधात दुपारी मोताळा फाट्यावर पेट्रोलियम मंत्री धमेर्ंद्र प्रधान यांच्या प्रतिकात्मक पुतळय़ाचे दहन करण्यात आले. यावेळी बोराखेडी पोलिसांनी विजयसिंग राजपूत, ईरफान पठाण, मिलिंद जैस्वाल, ईश्‍वर पाटील व शेख जाबीर यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करीत १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली व नंतर जमानतीवर त्यांना सोडण्यात आले.

Web Title: Petroleum Mineral Corrugation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.