शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

जीव वाचविण्यासाठी प्रवाशांनी तोडल्या बसच्या काचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 7:00 PM

डोणगाव : येथील बसस्थानकावर औरंगाबाद- नागपूर बस १४ आॅक्टोबरला दुपारी १२.४५ वाजता बसस्थानकावर थांबताच बसमधून धूर बाहेर येऊ लागल्याने बसमध्ये शॉर्टसर्कीट झाल्याच्या अफवा पसरली. त्यामुळे प्रवाशांनी जीव वाचविण्यासाठी चक्क बसच्या काचा फोडून बाहेर उड्या टाकल्या.  नेहमीप्रमाणे औरंगाबाद बस आगाराची औरंगाबाद-नागपूर बस डोणगाव बसस्थानकावर आली. प्रवाशी उतरत असताना धूर झाल्याने बसमध्ये ...

ठळक मुद्देशॉर्ट सर्कीट झाल्याची अफवा

डोणगाव : येथील बसस्थानकावर औरंगाबाद- नागपूर बस १४ आॅक्टोबरला दुपारी १२.४५ वाजता बसस्थानकावर थांबताच बसमधून धूर बाहेर येऊ लागल्याने बसमध्ये शॉर्टसर्कीट झाल्याच्या अफवा पसरली. त्यामुळे प्रवाशांनी जीव वाचविण्यासाठी चक्क बसच्या काचा फोडून बाहेर उड्या टाकल्या.  नेहमीप्रमाणे औरंगाबाद बस आगाराची औरंगाबाद-नागपूर बस डोणगाव बसस्थानकावर आली. प्रवाशी उतरत असताना धूर झाल्याने बसमध्ये एकच खळबळ उडाली. बसमध्ये शॉर्टसर्कीट झाले, अशी अफवा पसरल्याने प्रवाशांनी जीव वाचविण्यासाठी बसच्या काचा फोडून प्रवाशी, चालक व वाहक बाहेर पडले. परंतु, धूर कमी झाल्यानंतर बसमध्ये असणारे अग्नीशमन यंत्रावर कुण्यातरी प्रवाशाचा दाब पडल्याने यंत्रातील वायू बाहेर पडला व धूर झाल्याचे निदर्शनास आले. यामुळे तब्बल अर्धातास वाहतूक ठप्प झाली होती.  (वार्ताहर)

टॅग्स :Accidentअपघात