मंगळवार १९ मे रोजी बुलडाणा येथेच या उत्तरपत्रिकांच्या संकलनासाठी नियामकाना बोलाविले आहे. ...
सुंदरखेडनजीक या ट्रॅक्टरने पोलिस वाहनाला धडक दिली. ...
दोन चिमुकल्यांसह एका महिलेचा मृतदहे विहीरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ...
बुलडाणा: विधान परिषदेच्या जागेसाठी नाझेर काझी यांची चर्चा आहे. ...
ग्रीन झोनकडे असलेली जिल्ह्याची वाटचाल पुन्हा जैसे थे च्या स्थितीत आली आहे. ...
जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी लॉकडाउनच्या अनुषंगाने दिलेल्या आदेशाचे पहिल्याच दिवशी उल्लंघन झाले. ...
Coronavirus : खामगावात कोरोनाबधित महिलेचा मृत्यू, सुल्तानपुरात एक पॉझिटिव्ह आढळून आला. ...
दोन डॉक्टरांच्या संपर्कात देऊळगाव राजातील सहा जण आले होते. ...
शहरातील जिया कॉलनी परिसरातील ६५० कुटुंबियांच्या तपासणीस प्रारंभ करण्यात आला आहे. ...
बुलडाणा जिल्ह्याच्या २६७ कोटी २५ लाख रुपयांच्या वार्षिक योजनेला मोठीच कात्री लागून फेरआढाव्यात ही योजना अवघी ८८ कोटी १९ लाखांच्या मर्यादेवर आली आहे. ...