विटभटट्यांचा धूर काही दिवसांपासून गायब झाल्याने अनेक कच्चा विटांचा माल भट्टीवर पडून आहे. ...
मेहकर, सिंदखेड राजा, लोणार, बुलडाणा, चिखली, देऊळगावराजा या तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. ...
रमेश विठ्ठल बढे आपल्या एका सहकाऱ्यासह शेगाव येथे जात होते. ...
आपण चोरी नाही केल्याचे सांगितल्यानंतरही चौकसे कडून एका त्या व्यक्तीला मारहाण करण्यात आली. ...
जिल्ह्यात बँकांना पात्र शेतकºयांना उद्दिष्टाच्या जास्तीत जास्त पीक कर्ज वितरण पुर्ण करण्यासाठी येत्या १५ जूनची डेडलाईन दिली आहे. ...
सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा, मलकापूरनजीकचे धरणगाव, मोताळा तालुक्यातील शेलापूर याठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. ...
३३ संदिग्ध रुग्णाचे अहवाल हे निगेटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यास दिलासा मिळाला आहे. ...
२२ कंटेन्मेंट झोनचा आता २८ दिवसानंतर आढावा घेऊन त्यामध्ये शिथीलता देण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरीय समिती निर्णय घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. ...
मलकापूर परिसरात गेल्या पाच दिवसात कोरोना बाधीतांची संख्या १२ वर पोहचली आहे. ...
राज्यातील नगर पालिका आणि नगर पंचायत कर्मचाºयांना अखेर राज्य शासनाने विमा कवच आणि सहाय्यय सानुग्रह अनुदान लागू केले आहे. ...