वड, पिंपळांच्या दाट गर्द झाडीत लपलेले बुलडाणा शहर आज सिमेंट काँक्रीटचे जंगल बनू पाहत आहे. ...
मलकापूर शहर व तालुक्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत असून शहराचा आकडा आता १५ वर गेला आहे. ...
एफसीआय अधिकाºयांनी गोदामावरील भुईकाटा बंद करून खासगी भुईकाट्यावरून गोरगरीबांसाठी भरून जाणाºया धान्याचे वजन करण्याची परवानगी वरिष्ठांकडे मागितली आहे. ...
बुलडाणा जिल्ह्यात गेल्या २० दिवसात आढलेल्या ४५ रुग्णापैकी २७ टक्के म्हणजे १२ रूग्ण मलकापूरातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
एप्रिल महिन्याच्या नियतनातील डाळीचे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात मे महिन्याच्या अखेरीस वितरण सुरळीत झाल्याचे दिसून येते. ...
१,५०० कामे सुरू करण्यात आली असून, या कामावर वर्तमान स्थितीत १२ हजार ५०० मजूर कार्यरत आहेत. ...
प्रतिदिन सरासरी तीन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत असल्याने जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचा धोका वाढला आहे. ...
या वाहतूकीसाठी आठ टन वजनाची मर्यादा ठेवण्यात आली आहे. ...
दुसरबीड येथील एका ढाव्याबरील तीन व पंक्चर काढणाऱ्या एका कामगारा आरोग्य विभागाने तपासणीसाठी बुलडाणा हलविले आहे. ...
दोन जून रोजी कोरोनामुक्त झालेल्या नऊ जणांना खामगाव येथील आयसोलेशन कक्षातून सुटी देण्यात आली आहे. ...