संचालक मंडळाची मुदत संपलेल्या जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
३ लाख ६२ हजार शेतकºयांना कर्ज वाटपाचे लक्षांक असताना ६६ हजार शेतकºयांनाच कर्ज मिळाले आहे. ...
दुपारी एक वाजल्यापासून सुरू झालेला हा ठिय्या रात्री नऊ वाजले तरी सुरू होता. ...
मेहकरचे आ. डॉ. संजय रायमुलकर हे या समितीचे अध्यक्ष असून या बैठकीत सरोवर विकास आराखड्याच्या संदर्भातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. ...
जिल्ह्यातील आणखी १७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे २९ जून रोजी समोर आले आहे ...
दोघांचे मृतदेह नदीच्या पुलाखाली तरंगतांना दिसले. ...
सोमवारी सकाळी नऊ वाजेपासून बुलडाणा शहरासह परिसरात पावसाला सुरूवात झाली. ...
जिल्ह्यातील ५२७ शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. ...
नागपूर खंडपीठात दाखल याचीकेवर २९ जून ऐवजी आता सात जुलै रोजी सुनावणी होणार आहे. ...
दोन दिवसात ३० रुग्णांची भर जिल्ह्यात पडली आहे. ...