लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
बुलडाणा जिल्ह्यात एकाच दिवशी १९६ पॉझिटिव्ह - Marathi News | 196 positive on the same day in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात एकाच दिवशी १९६ पॉझिटिव्ह

जिल्ह्यात एकूण बाधीत रुग्णांची संख्या ४,१९१ झाली असून मंगळवारी एकाचा मृत्यू झाल्यामुळे एकूण मृतकांची संख्या ५९ झाली आहे. ...

रुग्ण दुपटीचा वेग २५ दिवसांवर; चाचण्यांचे प्रमाण वाढले - Marathi News | Patient doubling speed at 25 days; The number of tests increased | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रुग्ण दुपटीचा वेग २५ दिवसांवर; चाचण्यांचे प्रमाण वाढले

कोरोना बाधीतांचा आकडा चार हजाराच्या पुढे गेलेलो असतानाच रुग्ण दुपाटीचा वेग सरासरी २५ दिवसावर येवून ठेपला आहे. ...

अंतिम वर्षांच्या परीक्षांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होणार सुरूवात - Marathi News | Final year exams will begin in the first week of October | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अंतिम वर्षांच्या परीक्षांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होणार सुरूवात

विद्यार्थी शिकत असलेले महाविद्यालयच परीक्षा केंद्र राहणार असून तेथेच पेपर तपासल्या जाणार आहेत. ...

दहावी, बारावीच्या पुनर्परीक्षाविषयी संभ्रम! - Marathi News | Confusion about 10th, 12th re-examination! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दहावी, बारावीच्या पुनर्परीक्षाविषयी संभ्रम!

अमरावती विभागातील दहावीच्या ८ हजार १४२ तर तर बारावीच्या ११ हजार २९१ विद्यार्थ्यांना जीव टांगणीला लागला आहे. ...

धान्य वितरण बारदान्यापोटी जिल्ह्याला ८४ लाखांचा चुना! - Marathi News | 84 lakh lime to district for distribution of foodgrains sacks | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :धान्य वितरण बारदान्यापोटी जिल्ह्याला ८४ लाखांचा चुना!

पुरवठा विभागाला पर्यायाने शासनाला लक्षावधी रुपयांचा फटका बसत असल्याचे दिसून येते. ...

रेशनच्या धान्याची काळ्या बाजारात विक्री; रॅकेट सक्रीय! - Marathi News | Sale of ration grains on the black market; Racket activated! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रेशनच्या धान्याची काळ्या बाजारात विक्री; रॅकेट सक्रीय!

चार महिन्यामध्ये १६ कारवाया करण्यात आल्या असून, एक हजार २४ क्ंिवटल धान्य पकडण्यात आले आहे.  ...

५० रुपयांची लाच घेताना दोन ट्रॅफिक पोलीसांना अटक  - Marathi News | Three employees of transport branch arrested for taking Rs 50 in Buldana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :५० रुपयांची लाच घेताना दोन ट्रॅफिक पोलीसांना अटक 

बुलडाणा वाहतुक शाखेच्या तीन पोलिसांना अकोल्याच्या एसीबीच्या पथकाने ७ सप्टेंबर रोजी अटक केली.  ...

बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच; १५० नवे पॉझिटीव्ह - Marathi News | Corona's havoc continues in Buldana district; 150 new positives | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच; १५० नवे पॉझिटीव्ह

कोरोनाचा कहर सुरूच असून सोमवारी तब्बल १५० जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यात कोरोना चाचण्यांचा वेग दीड पटीने वाढला - Marathi News | In Buldana district, the speed of corona tests increased by one and a half times | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात कोरोना चाचण्यांचा वेग दीड पटीने वाढला

पुर्वी जेथे दररोज सरासरी ३०० चाचण्या होत होत्या तेथे आता ५०० चाचण्या करण्यात येत आहे. ...