१० वर्षांआतील ४० विद्याथीर्नींना स्व:खचार्तून सुकन्या समृध्दी योजनेचे खाते काढून दिले. ...
शुक्रवारी सांयकाळी झालेल्या दमदार पावसामुळे आरोग्य विभागाचे पुन्हा एकदा पितळ उघडे पडले. ...
नळजोडणी घेणाऱ्या प्रत्येकाला ग्रामपंचायतीला द्याव्या लागणाºया अजार्सोबत आधार क्रमांक लिंक करावा लागणार आहे ...
गेल्या तीन दिवसापासून दररोज एका बाधीचा मृत्यू होत असल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे. ...
ताप, दुर्धर आजार व शरीरातील आॅक्सीजनचे प्रमाण ९५ टक्क्यांपेक्षा कमी असणे या पैकी कोणतीही दोन लक्षणे आढळल्यास थेट संबंधित व्यक्तींना फिव्हर क्लिनीक किंवा कोवीड सुश्रूषा केंद्रात दाखल करण्यात येणार आहे. ...
सर्वेक्षण व आरोग्य तपासणीदरम्यान नागरिकांना व्यक्तिश: आरोग्य शिक्षण देण्यात येणार आहे. ...
मक्याचे वितरण झाल्याने नाराजीचा सूर उमटत असतानाच, तांदळाप्रमाणेच मका विक्रीच्या गोरखधंद्याने जिल्ह्यात डोकेवर काढल्याचे चित्र आहे. ...
११ सप्टेंबर रोजी करण्यात आलेल्या या आंदोलनादरम्यान शासन व आरोग्य विभागाच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. ...
शुक्रवारी १४५ जण कोरोना बाधीत आढळून आले. तर खामगाव येथील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...
‘आयसीएमआर’ने १५ सप्टेंबरपर्यंत बुलडाणा जिल्ह्यात १०४ व्यक्तींचा मृत्यू होण्याची शक्यता व्यक्त केली होती. ...