Accident: समृद्धी महामार्गावर मेहकरनजीक फर्दापूर ते डोणगाव दरम्यान ९ नोव्हेंबर रोजी सकाळी सहा तासाच्या अंतरात दोन अपघात होऊन दोन जण ठार तर ११ जण जखमी झाले आहेत. मृतकापैकी एकाची अेाळख पटली आहे. ...
८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री जालना जिल्यातील भोकरदनकडून धाडकडे येणाऱ्या एका मालवाहू वाहनात मोठ्या प्रमाणात गांजा आणला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. ...
गिट्टी खदानीत क्रशरखाली दबल्याने एका ३७ वर्षीय मजुराचा मृत्यू झाला. ही घटना खामगाव तालुक्यातील धोत्रा उजाड येथे घडली. या घटनेमुळे खामगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. ...