लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

शासकीय हरभरा खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू - Marathi News | Registration of farmers for government gram purchase started | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शासकीय हरभरा खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू

बुलडाणा : जिल्ह्यात चालू हंगाम २०२०-२१ मध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने हरभरा खरेदी हमीदर ५१०० रुपये ... ...

राष्ट्रीय पक्षी मोर वन्यजीव विभागाकडून दुर्लक्षित ! - Marathi News | National bird peacock ignored by wildlife department! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :राष्ट्रीय पक्षी मोर वन्यजीव विभागाकडून दुर्लक्षित !

लोणार : जंगलात लागणारा वणवा, कोरडे पाणवठे आणि अन्नाची वानवा यामुळे जंगलातील पक्षी, प्राण्यांचे जनजीवन अतिशय विस्कळीत झाले आहे. ... ...

हरणी येथे संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात - Marathi News | Sant Sewalal Maharaj Jayanti celebrations at Harni | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :हरणी येथे संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात

अमडापूर : चिखली तालुक्यातील हरणी येथे संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रदेश ... ...

डॉ. राजेंद्र शिंगणे यांना कोरोनाची लागण - Marathi News | Dr. Rajendra Shingane infected with corona | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डॉ. राजेंद्र शिंगणे यांना कोरोनाची लागण

Dr. Rajendra Shingane infected with corona मुंबई येथील ब्रिचकॅन्डी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यात महारेशीम अभियानाला सुरूवात  - Marathi News | Launch of Maharashim Abhiyan in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात महारेशीम अभियानाला सुरूवात 

Buldhana News महारेशीम अभियानाचे रेशीम रथास हिरवा झेंडी दाखवून सोमवारी उद्‌घाटन करण्यात आले. ...

मोटारसायकल चोरीच्या संशयावरून युवकास बेदम मारहाण - Marathi News | Youth beaten on suspicion of motorcycle theft | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मोटारसायकल चोरीच्या संशयावरून युवकास बेदम मारहाण

Youth Beaten श्रीकृष्ण शिवदास वाडेकर यास काठी, चामडी पट्टा व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून शिवीगाळ केली. ...

अखेर राहेरी पूल पुनर्निर्माणाचा मार्ग मोकळा! - Marathi News | Finally pave the way for the reconstruction of Raheri Bridge! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अखेर राहेरी पूल पुनर्निर्माणाचा मार्ग मोकळा!

Reconstruction of Raheri Bridge येत्या आठ दिवसांत या पुलाच्या बांधकामास प्रारंभ होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  ...

थकीत देणीसाठी कामगारांचा जिल्हा उपनिबंधक कार्यालयात मुक्काम - Marathi News | Workers stay in the office of the District Deputy Registrar for arrears | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :थकीत देणीसाठी कामगारांचा जिल्हा उपनिबंधक कार्यालयात मुक्काम

Buldhana News रात्री उशिरापर्यंत कामगारांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर ठिय्या दिला. ...

विटांसाठी फ्लाय ॲश वापराचे बंधन रद्द! - Marathi News | Restriction on use of fly ash for bricks lifted! | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :विटांसाठी फ्लाय ॲश वापराचे बंधन रद्द!

Fly ash for bricks औष्णिक वीज केंद्राच्या ३०० किमी परिघात मातीच्या वीटभट्ट्यांना बंदी घालण्याचा मुद्दा वगळण्यात येत असल्याचे नमूद केले आहे. ...