ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक शासकीय कामेही प्रभावित झाली होती. लाॅकडाऊनच्या काळात विद्यार्थी व शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, ... ...
बुलडाणा : राज्याच्या गतवर्षीच्या अर्थसंकल्पात पर्यटन विकासासाठी करण्यात आलेल्या एक हजार ४०० कोटी रुपयांच्या तरतुदीअंतर्गत विशेष बाब म्हणून लोणार ... ...