लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
दारूसाठी पैसे न दिल्याने आईवर केला प्राणघातक हल्ला - Marathi News | mother was assaulted for not paying for alcohol in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दारूसाठी पैसे न दिल्याने आईवर केला प्राणघातक हल्ला

भावालाही केली मारहाण, आराेपीस पाेलिसांनी केली अटक. ...

जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी सर केले कळसुबाई शिखर - Marathi News | students of zilla parishad school climbed the kalsubai shikhar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी सर केले कळसुबाई शिखर

देऊळगाव राजा तालुक्यातील भिवगांव बु. शाळेचा उपक्रम. ...

१४ वर्षांपासून वीजनिर्मिती प्रकल्प बंद, आदिवासी भागातील गावे अंधारात - Marathi News | power generation plant closed for 14 years villages in tribal areas in darkness in jalgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :१४ वर्षांपासून वीजनिर्मिती प्रकल्प बंद, आदिवासी भागातील गावे अंधारात

उमापूर येथून जवळच असलेल्या भिंगारा व चाळीस टापरी येथे वीजपूरवठा होत नाही. नागरिकांना अंधारात राहावे लागते. ...

Buldhana: ६० वर्षीय नराधमाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग   - Marathi News | Buldhana: Minor girl molested by 60-year-old murderer | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Buldhana: ६० वर्षीय नराधमाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग  

Buldhana News: संग्रामपूर तालुक्यातील एका गावात ६० वर्षीय नराधमाने पाच वर्षीय अल्पवयीन बालिकेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून तामगाव पोलिस स्टेशनला गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. ...

Buldhana: ओव्हरटेकच्या नादात बसची ट्रकला पाठीमागून धडक; एकाचा मृत्यू, २० जण जखमी - Marathi News | Buldhana: Bus collides with truck while overtaking; One dead, 20 injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Buldhana: ओव्हरटेकच्या नादात बसची ट्रकला पाठीमागून धडक; एकाचा मृत्यू, २० जण जखमी

Bus Accident In Buldhana: जालना- चिखली मार्गावर शुक्रवारी पहाटे ओव्हर टेकच्या नादात समोरील ट्रकला  पुणे-शेगाव बसची धडक बसून अपघात झाला. यात एक प्रवाशी ठार झाला तर २० जण जखमी झाले. आंढेरा नजीक राम नगर फाट्यावर हा अपघात घडला. ...

बाेगस तणनाशकांची फवारणी करून शेतकऱ्यांची फसवणूक - Marathi News | cheating of farmers by spraying bagasse herbicides | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बाेगस तणनाशकांची फवारणी करून शेतकऱ्यांची फसवणूक

शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय आर्थिक भुर्दंड. ...

पेट्रोलपंपावर मालवाहू वाहनाला लागील आग; सुदैवाने मोठा अनर्थ टळला - Marathi News | A cargo vehicle caught fire at a petrol pump Fortunately, a major disaster was averted | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पेट्रोलपंपावर मालवाहू वाहनाला लागील आग; सुदैवाने मोठा अनर्थ टळला

हे निदर्शनास येताच पेट्रोल पंपावरील अग्निरोधक यंत्राद्वारे आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. ...

१० लाखांसाठी विवाहितेचा छळ, सासरच्या ६ जणांविरुध्द गुन्हा दाखल - Marathi News | Harassment of married for 10 lakhs, case filed against 6 in-laws | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :१० लाखांसाठी विवाहितेचा छळ, सासरच्या ६ जणांविरुध्द गुन्हा दाखल

माहेरातून १० लाख रुपये घेऊन येण्याच्या मागणीसाठी सासरकडील मंडळीने घराच्या बाहेर काढून मारहाण केली. ...

कमी किंमतीत कापूस खरेदी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा; देवेंद्र फडणवीसांचे आदेश - Marathi News | File a case against those who buy cotton at low prices; Orders of Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कमी किंमतीत कापूस खरेदी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा; देवेंद्र फडणवीसांचे आदेश

मागच्या तीन महिन्यांपासून  कापूस, सोयाबीन आणि कांदा दराने माना टाकल्या आहेत. त्यामुळे सध्या शेतकरी हैराण असून अनेक शेतकऱ्यांना साठवेलला माल कसा विकायचा असा प्रश्न पडला आहे. ...