याप्रकरणी दोघा आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून त्यांच्या ताब्यातून मोठ्या वाहनासह ४५ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...
प्राप्त माहितीनुसार, कु.सानिका निलेश वरूडकर असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थीनीचे नाव आहे. सोमवारी सकाळी परीक्षा असल्यामुळे ती नियमित शाळेत गेली. पेपर सोडवून आल्यानंतर दुपारी १२ वाजताच्या सुमारास ती घरी परतली. ...
डाेणगाव येथील वार्ड क्रमांक दाेनमध्ये राहणाऱ्या माेहनसिंग दिनाेरे या युवकाने गाेठ्यातील टीन पत्राच्या लाेखंडी अँगलला दाेरी बांधून गळफास लावून घेतला. ...