Bhandara Accident News: धावत्या दुचाकीला रानडुक्करने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराच्या डोक्याला जबर मार बसला. उपचार दरम्यान दुचाकीचालक समीर गजभिये (३३, एकलारी) याचा मृत्यू झाला. त्यासोबत असलेल्या युवकाला किरकोळ जखम झाली. ...
Buldhana: गत पंधरा दिवसात आवक वाढल्याने टरबुजांचे भाव अर्ध्यावर आले आहेत. हजार ते बाराशे रूपये क्विंटल असलेले दर पाचशे ते सहाशे रूपये प्रतिक्विंटल झाले आहेत. दुसरीकडे बाजारात व्यापारी ६ रूपये किलोने खरेदी केलेले टरबूज २० ते २५ रूपये किलोने विक्री करी ...
Buldhana News: लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाेलीस विभाग अलर्ट माेडवर आला आहे़ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देशी कट्टा विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकाला ८ एप्रिल राेजी जळगाव जामाेद तालुक्यातील खेड शिवारातून अटक केली़ ...