लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘महाराष्ट्र गीत’ लिहिणाऱ्या श्रीपाद कृष्णांच्या स्मारकाची प्रतीक्षा, अजित पवारांनी केली होती घोषणा  - Marathi News | Ajit Pawar announced that the memorial of Shripad Krishna, who wrote the 'Maharashtra Geet', was awaited | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘महाराष्ट्र गीत’ लिहिणाऱ्या श्रीपाद कृष्णांच्या स्मारकाची प्रतीक्षा, अजित पवारांनी केली होती घोषणा 

"महाराष्ट्र गीत" १९२६ साली श्रीपाद कृष्णांनी ज्या जळगाव जामोदच्या भूमीत लिहिले त्या नगराला आजही त्यांच्या स्मारकाची प्रतीक्षा आहे. ...

आरटीई प्रवेशाकडे पालकांची पाठ, जागा २७ हजार, अर्ज केवळ ९८१ - Marathi News | Parents turn their backs on RTE admissions, seats 27 thousand, applications only 981 | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आरटीई प्रवेशाकडे पालकांची पाठ, जागा २७ हजार, अर्ज केवळ ९८१

इंग्रजी शाळेचे ऑप्शन येत नसल्यामुळे प्रतिसाद मिळेना  ...

नवरदेवाला लग्नात तलवार घेऊन नाचने भोवले, गुन्हा दाखल - Marathi News | groom danced with sword in marriage, case registered in khamgao buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नवरदेवाला लग्नात तलवार घेऊन नाचने भोवले, गुन्हा दाखल

लग्नाच्या वरातीत टूनकी येथे नवरदेवाला हातात तलवार घेऊन डीजे वाद्याच्या गाण्यावर ताल धरणे चांगलेच भाेवले. रविवारी सोनाळा पोलीस ठाण्यात नवरदेवावर गुन्हा दाखल करण्यात आला. ...

दुचाकी अपघातात मुलाचा जागीच मृत्यू तर वडील गंभीररित्या जखमी - Marathi News | In a two-wheeler accident, the son died on the spot and the father was seriously injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दुचाकी अपघातात मुलाचा जागीच मृत्यू तर वडील गंभीररित्या जखमी

महामार्गावर धरणगाव ओव्हरब्रिज नजीक दुचाकीचा अपघात ...

टुनकी येथे दोन गटात दगडफेक, ४१ जणांवर गुन्हे दाखल - Marathi News | Stone pelting in two groups in Tunki, cases filed against 41 persons | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टुनकी येथे दोन गटात दगडफेक, ४१ जणांवर गुन्हे दाखल

घटनेची माहिती प्राप्त होताच सोनाळा ठाण्याचे ठाणेदार चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. ...

जास्वंदी घाटात लक्झरी बस उलटली; २० प्रवासी जखमी - Marathi News | luxury bus overturns at jaswandi ghat 20 passengers injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जास्वंदी घाटात लक्झरी बस उलटली; २० प्रवासी जखमी

जीवित हानी झाली नसल्याची माहिती बऱ्हाणपूर जिल्हा प्रशासनाने दिली. ...

सातगाव भुसारीत युवकांच्या दोन गटात हाणामारी - Marathi News | Clash between two groups of youths in Satgaon Bhusari | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सातगाव भुसारीत युवकांच्या दोन गटात हाणामारी

१८ आरोपींना अटक : पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने टळला अनर्थ. ...

दिव्यांगाच्या मदतीला धावले नातेवाईक..! - Marathi News | Relatives rushed to help the disabled.. lok sabha Election | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दिव्यांगाच्या मदतीला धावले नातेवाईक..!

बुलढाणा लोकसभा मतदार संघात एकुण ६९२ दिव्यांग मतदार आहेत. यामध्ये सर्वाधिक दिव्यांग मतदार २८३ मेहकर विधानसभा मतदार संघात असून सर्वांत कमी जळगाव जामोद मतदार संघात ५७ मतदार आहेत. ...

खामगावातील आदर्श दिव्यांग मतदान केंद्रात ६२ टक्के मतदान - Marathi News | 62 percent voter turnout at Adarsh Divyang polling station in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावातील आदर्श दिव्यांग मतदान केंद्रात ६२ टक्के मतदान

जी.वी. मेहता विद्यालयातील दिव्यांग केंद्रात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६२ टक्के मतदान झाले. ...