लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
आधार लिंकची थाप, ओटीपी देताच सव्वाचार लाख हडप; अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Thap of Aadhaar link, robbery of arbitrary lakhs as soon as OTP is given; A case has been registered against the unknown | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आधार लिंकची थाप, ओटीपी देताच सव्वाचार लाख हडप; अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल

हा धक्कादायक प्रकार आता उजेडात आला असून याप्रकरणी सायबर क्राईम पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. ...

बुलढाणा : श्री संस्थानच्या आवारातील वटवृक्ष कोसळला... - Marathi News | Buldhana: The banyan tree fell in the premises of Sri Sansthan. | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाणा : श्री संस्थानच्या आवारातील वटवृक्ष कोसळला...

सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. ...

शेतीसाठी दगडाने बापाचे डोके फोडले; कपाळावर दगड मारून केले जखमी - Marathi News | Son attacked father for farming in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :शेतीसाठी दगडाने बापाचे डोके फोडले; कपाळावर दगड मारून केले जखमी

शेतीत हिस्सा न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप तक्रारीत केला ...

लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक! - Marathi News | sun rays in Daityasudan temple of Lonar, Kironotsav will be held from 14th to 19th May | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!

मानवी संस्कृतीच्या आस्था आणि श्रद्धास्थानामध्ये लोणारचे एक वेगळे महत्त्व आहे ...

पतीच्या मृत्यूप्रकरणी पत्नीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, बुलढाण्याच्या खामगावमध्ये घडली घटना - Marathi News | A case has been registered against the wife and three others in connection with the death of her husband and his friend beat him to death Lokmat News Network | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीच्या मृत्यूप्रकरणी पत्नीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, बुलढाण्याच्या खामगावमध्ये घडली घटना

याप्रकरणी पत्नीला माहीत असतानाही तिने नवऱ्याच्या खुनाची माहिती दिली नाही ...

कोथळी येथे बकरी चोरट्यांना नागरिकांनी पकडले, संतप्त जमावाकडून चोरट्यांना चोप - Marathi News | Goat thieves caught by citizens at Kothali, thieves beaten by angry mob | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोथळी येथे बकरी चोरट्यांना नागरिकांनी पकडले, संतप्त जमावाकडून चोरट्यांना चोप

बकऱ्या चोरणाऱ्या तीन जणांना चोपले, गाडीचीही तोडफोड ...

‘समृद्धी’वर अपघात, ट्रक चालकासह दोघे जखमी  - Marathi News | Accident on Samriddhi highway two injured including truck driver | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘समृद्धी’वर अपघात, ट्रक चालकासह दोघे जखमी 

हा अपघात १६ मे रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडला.  ...

अंबाबरवा अभयारण्यात दोन दिवस बंद राहणार जंगल सफारी; प्राणी गणनेच्या पृष्ठभूमीवर वन्यजीव विभागाचा निर्णय - Marathi News | Jungle Safari in Ambabarwa Sanctuary will be closed for two days; Decision of wildlife department based on animal census | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अंबाबरवा अभयारण्यात दोन दिवस बंद राहणार जंगल सफारी; प्राणी गणनेच्या पृष्ठभूमीवर वन्यजीव विभागाचा निर्णय

अभयारण्यात ३१ पाणवठ्यांवर होणार प्राणी गणना, यंदा प्राणी प्रेमींना निसर्ग अनुभव कार्यक्रमाचा आनंद घेता येणार  ...

भरधाव बसने पायी जाणाऱ्यास उडविले, एक ठार; अंजनी बु. बसस्थानकावरील घटना - Marathi News | bus accident one killed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भरधाव बसने पायी जाणाऱ्यास उडविले, एक ठार; अंजनी बु. बसस्थानकावरील घटना

अंजनी बु. येथील अनिल चंदनशीव हे गावातील बसस्थानकावर १४ मे राेजी रात्री पायी जात हाेेते. दरम्यान बस क्रमांक एमएच २० बीएल २८८१ च्या चालकाने बस भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून अनिल चंदनशीव यांना धडक दिली. ...