लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
धावत्या बसवर कोसळली वीज - Marathi News | Electricity fell on a running bus | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :धावत्या बसवर कोसळली वीज

महिला वाहक जखमी. ...

एकनाथ महाराज पुण्यतिथी महोत्सवासाठी आलेल्या भाविकांना लोणी गुरवमध्ये चक्रीवादळाचा फटका! - Marathi News | Devotees who came for the death anniversary of Eknath Maharaj were hit by the cyclone | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :एकनाथ महाराज पुण्यतिथी महोत्सवासाठी आलेल्या भाविकांना लोणी गुरवमध्ये चक्रीवादळाचा फटका!

बुलढाण्यात भाविक अडकले; चार ते पाच वाहनांवर उन्मळून पडली झाडे ...

भरधाव कार उलटली; एक ठार, चार जखमी  - Marathi News | in khamgaon speeding car overturned one dead four injured  | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भरधाव कार उलटली; एक ठार, चार जखमी 

आंबेटाकळी-बोरी आडगाव रस्त्यावरील घटना ...

माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांच्याविरुद्ध गुन्हा, मुख्य निवडणूक आयुक्तांचा गळा घोटण्याचा इशारा भोवला - Marathi News | Case against former state minister Subodh Savaji, threatened to strangle Chief Election Commissioner | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांच्याविरुद्ध गुन्हा, मुख्य निवडणूक आयुक्तांचा गळा घोटण्याचा इशारा भोवला

बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव पोलिस ठाण्यात सावजी यांच्याविरुद्ध दखलपात्र गुन्हा दाखल केल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी अमरनाथ नागरे यांनी सांगितले. ...

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई; महसूल विभागाचे दुर्लक्ष - Marathi News | action against tractors transporting illegal sand neglect of the revenue department in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई; महसूल विभागाचे दुर्लक्ष

बुलढाणा जिल्ह्यात महसूल प्रशासनाने अवैध वाळू उत्खनन करून वाहतूक करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली. ...

५० फूट विहिरीत पडलेल्या अस्वलाला दिले जीवनदान; देव्हारी गावाजवळील घटना  - Marathi News | rescue given to a bear that fell into a 50 feet well incident near dewari village in buldhana  | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :५० फूट विहिरीत पडलेल्या अस्वलाला दिले जीवनदान; देव्हारी गावाजवळील घटना 

तब्बल १० तास सुरू हाेते बचाव अभियान. ...

आईच्या रक्षाविसर्जनानंतर मुलाचा हृदयविकाराने मृत्यू; मन हेलावून टाकणारी घटना - Marathi News | child dies of heart attack after mother rakshavasirjan incident happen in buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आईच्या रक्षाविसर्जनानंतर मुलाचा हृदयविकाराने मृत्यू; मन हेलावून टाकणारी घटना

आईचे रक्षा विसर्जन केल्यानंतर संध्याकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मुलाचा मृत्यू झाला. ...

अंबाबरवा अभयारण्यात २ वाघोबांनी फोडली डरकाळी; प्राणी गणनेत ३३१ वन्यप्राण्यांची नोंद - Marathi News | 2 tigers break out in Ambabarwa Sanctuary; Animal census recorded 331 wild animals | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अंबाबरवा अभयारण्यात २ वाघोबांनी फोडली डरकाळी; प्राणी गणनेत ३३१ वन्यप्राण्यांची नोंद

गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी प्राण्यांनी दिले दर्शन ...

वाळूमाफियांच्या मुसक्या आवळल्या, कारवाईसाठी जिल्हाधिकारी नदीपात्रात, वाळूचा केला लिलाव - Marathi News | The sand mafia's grin turned, the collector went down to the riverbed for action, the sand was auctioned. | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वाळूमाफियांच्या मुसक्या आवळल्या, कारवाईसाठी जिल्हाधिकारी नदीपात्रात, वाळूचा केला लिलाव

‘लाेकमत’ने केला पाठपुरावा, महसूल विभागाचा कारवाईचा धडाका, दाेन दिवसांत २२०० ब्रास रेती जप्त ...