लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

गावात जन्मलेल्या पहिल्या मुलीला देणार एक वर्षाचे मानधन ! - Marathi News | One year old girl will give birth to first girl | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गावात जन्मलेल्या पहिल्या मुलीला देणार एक वर्षाचे मानधन !

दादुलगव्हाण येथे महिला सरपंचाचा ‘बेटी बचाव’ उपक्रम. ...

अत्याचार पिडीत महिलांना ‘मनोधैर्य’चा आर्थिक आधार - Marathi News | Financial support of 'oppressed women' to atrocities | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अत्याचार पिडीत महिलांना ‘मनोधैर्य’चा आर्थिक आधार

मनोधैर्य योजनेद्वारे आतापर्यंत राज्यातील २१४७ महिलांच्या व्यथांवर मायेची फुंकर घातली आहे. ...

मॅट्रिड इलेव्हन अजिंक्य - Marathi News | Matilda XI Adventure | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मॅट्रिड इलेव्हन अजिंक्य

एपीजे अब्दुल कलाम स्मृती फुटबॉल स्पर्धेत मेट्रिड इलेव्हन संघाने न्यू स्टार स्पोर्ट्स क्लब संघास ३-४ गोलने दिली मात. ...

भरधाव ट्रकने महिलेस चिरडले - Marathi News | The fierce truck hit the woman | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भरधाव ट्रकने महिलेस चिरडले

अकोला येथील मध्यवर्ती बसस्थानकासमोर भीषण अपघात; महिलेच्या शरीराचा रोडवरच चेंदामेंदा. ...

३६४ शाळाबाह्य मुले शाळेत! - Marathi News | 364 school children out of school! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :३६४ शाळाबाह्य मुले शाळेत!

बुलडाणा जिल्ह्यातील ६६८ शालाबाह्य मुलांपैकी ६३४ मुलांना शाळांमध्ये प्रवेश मिळाला असून उर्वरित मुलांना शोधण्याची गरज. ...

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत - Marathi News | Financial aid to families of suicide victims | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत

दे.राजा येथील गणेशोत्सवात सहभागी मंडळांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत मदत देत आदर्श स्थापित केला. ...

दोन लिपिकांना कारणे दाखवा नोटीस - Marathi News | Notice the reasons for two clerks | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दोन लिपिकांना कारणे दाखवा नोटीस

सीईओंच्या आदेशाची अवहेलनाप्रकरणी जळगाव जामोद पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील दोन लिपिकांना कारणे दाखवा नोटीस. ...

एग्ज इटर मृतावस्थेत आढळला - Marathi News | Egfter found in the dead | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एग्ज इटर मृतावस्थेत आढळला

एग्ज इटर हा दुर्मीळ साप जळगाव जामोद परिसरातच मृतावस्थेत दिसून आला. ...

पातुर्डा फाट्यावर तीन लाखांचा गुटखा जप्त - Marathi News | Three lakh gutka seized on Paturda fate | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पातुर्डा फाट्यावर तीन लाखांचा गुटखा जप्त

तामगाव पोलीसांची कारवाई; दोघांना अटक. ...