लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

दारुबंदीसाठी महिला सरसावल्या! - Marathi News | Women for liquor ban! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दारुबंदीसाठी महिला सरसावल्या!

लोणार तालुक्यातील पांग्रा डोळे येथील महिलांनी दिले संपूर्ण दारूबंदीसाठी निवेदन. ...

जीवन प्राधिकरण कर्मचा-यांचे रजा आंदोलन - Marathi News | The Raza Movement of the Life Authority employee | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जीवन प्राधिकरण कर्मचा-यांचे रजा आंदोलन

जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी व कर्मचा-यांनी काळय़ा फिती लावून एक दिवशीय सामूहिक रजा आंदोलन केले. ...

ग्रा.पं.भवनाचे काम निकृष्ट! - Marathi News | G.P.Bhavna's work is inferior! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ग्रा.पं.भवनाचे काम निकृष्ट!

चिखली तालुक्यातील भोरसा-भोरसी ग्रामपंचायत भवनाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार. ...

चेन्नईत अडकलेले विद्यार्थी परतीच्या मार्गावर - Marathi News | Students stuck in Chennai return on the route | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चेन्नईत अडकलेले विद्यार्थी परतीच्या मार्गावर

पूरस्थितीमुळे चेन्नईजवळील तिरुवेल्लूर येथे खामगावची २७ मुले अडकली. ...

८१ गावांत मृद आरोग्य पत्रिकेचे वितरण - Marathi News | Distribution of Soil Health Magazine in 81 villages | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :८१ गावांत मृद आरोग्य पत्रिकेचे वितरण

जागतिक मृदा दिवस व आंतरराष्ट्रीय माती वर्ष विशेष; आरोग्यदायक मातीची गरज. ...

अकोल्यातील मास्टर अँथलेटिक्स स्पर्धेत अमरावतीच्या डॉक्टरचा मृत्यू - Marathi News | Amravati doctor dies in Master Anthology competition in Akola | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अकोल्यातील मास्टर अँथलेटिक्स स्पर्धेत अमरावतीच्या डॉक्टरचा मृत्यू

चालण्याच्यास्पर्धेदरम्यान अमरावती येथील डॉक्टर एस.डी. लाचोरी यांना आली भोवळ. ...

तुरीला मिळणार ८ हजार प्रतिक्विंटल भाव! - Marathi News | Tula will get 8 thousand quintillion rupees! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तुरीला मिळणार ८ हजार प्रतिक्विंटल भाव!

कृषी अर्थशास्त्र सांख्यिकी व केंद्रीय विपणन केंद्राचा अंदाज. ...

पोलिसांच्या रडारवर औरंगाबादचे हॉस्पिटल! - Marathi News | Aurangabad hospital on the radar of police! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलिसांच्या रडारवर औरंगाबादचे हॉस्पिटल!

किडनी तस्करी प्रकरण: पोलिसांचे पथक नागपूर, औरंगाबाद, सांगलीमध्ये. ...

सहा वर्षांपासून बेपत्ता ड्रायव्हींग स्कूलचा संचालक आढळला! - Marathi News | For six years, the director of the missing driving school was found! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सहा वर्षांपासून बेपत्ता ड्रायव्हींग स्कूलचा संचालक आढळला!

विनोद सरदार दिसले मेहकरातील धाब्यावर, पुन्हा पलायन, शोध सुरू. ...