लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
७५ मीटर लांब तिरंगा, ४ हजार विद्यार्थी, देशभक्तीची गाणी; ओक्केमध्येच निघाली रॅली - Marathi News | 75 meter long tricolor rally, to the tune of patriotic songs; 4 thousand students participated in khamgaon buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :७५ मीटर लांब तिरंगा, ४ हजार विद्यार्थी, देशभक्तीची गाणी; ओक्केमध्येच निघाली रॅली

चार हजारावर विद्यार्थ्यांचा सहभाग: गो.से. महाविद्यालयाचा उपक्रम ...

बुलडाणा जिल्ह्यात तब्बल ६८ हजार ध्वज सदोष! खामगाव पालिकेने केले पाच हजार २०० ध्वज रद्द - Marathi News | As many as 68 thousand flags are defective in Buldana district! Khamgaon Municipality canceled 5 thousand 200 flags | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात तब्बल ६८ हजार ध्वज सदोष! खामगाव पालिकेने केले पाच हजार २०० ध्वज रद्द

खामगाव नगर पालिकेत शासन स्तरावरून प्राप्त सहा हजार आठशे ध्वजांपैकी पाच हजार दोनशे ध्वज सदोष आले आहेत. त्यामुळे पालिकेने या ध्वजांची विक्री थांबविली आहे. सदोष आलेले ध्वज परत पाठविण्यात येणार असल्याचे समजते. ...

सोन्याच्या मण्यांचा पाऊस! ऐकताच नागरिकांची हायवेवर झुंबड उडाली; ज्याच्या त्याच्या हाती मणी... - Marathi News | Rain of gold beads on Buldhana Highway; commuters, villagers came to catch it, but its not original gold | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सोन्याच्या मण्यांचा पाऊस! ऐकताच नागरिकांची हायवेवर झुंबड उडाली; ज्याच्या त्याच्या हाती मणी...

महामार्गावर सोसायटी कॉम्प्लेक्सपासून ते मांदणी फाट्यापर्यंत काही जण सोन्याचे समजून नकली मणी उचलत होते़. ...

Corona Virus: खामगावात कोरोना संशयीत रूग्णाचा मृत्यू, आरोग्य यंत्रणा सतर्क - Marathi News | Suspected corona patient dies in Khamgaon, health system on alert | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात कोरोना संशयीत रूग्णाचा मृत्यू, आरोग्य यंत्रणा सतर्क

Corona Virus: कोरोना विषाणू संसर्गाच्या चवथ्या लाटेकडे दुर्लक्ष करणे अंगलट येणार असल्याचे संकेत आहेत. खामगावातील सामान्य रूग्णालयात ०९ आॅगस्ट रोजी एका कोरोना संशयीत रूग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे आरोग्य यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे. ...

शिंदे सरकारच्या विस्तारात पश्चिम वऱ्हाडाच्या पदरी उपेक्षाच - Marathi News | In the first expansion of the cabinet, the position of West varhada was ignored | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिंदे सरकारच्या विस्तारात पश्चिम वऱ्हाडाच्या पदरी उपेक्षाच

Expansion of the Maharashtra cabinet : अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांच्या अर्थात पश्चिम वऱ्हाडाच्या पदरी उपेक्षाच आल्याने नाराजीचा सुर उमटत आहे.  ...

Khadakpurna: खडकपूर्णा प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले - Marathi News | Five doors of Khadakpurna project opened | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खडकपूर्णा प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले

Khadakpurna : बुलडाणा जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने तीन मध्यम, तर एका माेठ्या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्वात माेठा प्रकल्प असलेल्या खडकपूर्णाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत. ...

8 वीतील मुलाची पोलीस तक्रार, चटके देणाऱ्या आईविरुद्ध गु्न्हा दाखल - Marathi News | 8th grade boy's police complaint, case filed against mother who slapped him | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :8 वीतील मुलाची पोलीस तक्रार, चटके देणाऱ्या आईविरुद्ध गु्न्हा दाखल

शाळेमध्ये झालेल्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाले. मात्र, आई-वडिलांना जास्त गुण मिळाल्याचे मुलाने खोटे सांगितले ...

नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Buldhana Farmer committed Suicide due to Tired of barren land | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

सवडद येथील घटना; साेयाबीन, कपाशीवर अळींचा प्रादुर्भाव ...

अभयारण्यातील प्रतिबंधात्मक क्षेत्रात मेंढ्या चारणे भोवले - Marathi News | complaint registered against four for robing Sheep grazed in the restricted area of ​​the sanctuary | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अभयारण्यातील प्रतिबंधात्मक क्षेत्रात मेंढ्या चारणे भोवले

विशेष व्याघ्र संरक्षण दल व मेंढपाळांमध्ये वाद, सोनाळा वनपरिक्षेत्रांतर्गत प्रकार ...