लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव: बनावट कागदपत्र आणि स्टॅम्पद्वारे परस्पर प्लॉटची खरेदी-विक्री प्रकरणात खामगाव येथील व्यावसायिक प्रदीप राठी याला मुंबई ... ...
राज्यातील दोन महापालिका आणि १३ नगर पालिकांमध्ये करवसुलीची अद्ययावत प्रणाली सुरळीत होताच, आता या प्रणालीद्वारे करवसुलीसाठी राज्यातील २५ नगर पालिका आणि २१२ नगर पालिकांमध्ये प्रायोगिक तत्वार नवीन प्रणालीचा वापर सप्टेंबर महिन्यात करण्यात येत आहे. ...
रोहित राजू सोनुने (२२) रा. शिवाजीनगर, मलकापूर, दीपक दिनकर चोखंडे (२५), रा.बेलाड ता. मलकापूर व त्यांचा साथीदार पंकज नरेंद्रकुमार यादव (२६) जौनपूर, उत्तरप्रदेश या तिघांना अटक करून मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ...
Khadakpurna: बुलढाणा जिल्ह्यात १८ सप्टेंबर राेजी अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. तसेच जिल्ह्यातील सर्वात माेठा असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पाचे सर्व १९ दरवाजे ०.३० मीटरने उघडण्यात आले आहेत ...
Buldhana News: नदीवर मासे पकडण्यासाठी गेलेला एक युवक पुरात वाहून गेला.ही घटना १७ सप्टेंबर रोजी मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा येथे घडली. वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला असून मृतदेह काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ...