जलयुक्त शिवार योजने अंतर्गत सुरु असलेल्या सिमेंट बाधांच्या कामाचा ‘ले आऊट’ तांत्रिकदृष्टया चुकीच्या ठिकाणी टाकण्यात आला आहे. त्यामुळे पाणी साठविणे शक्य होणार नसून, पैशांचा अपव्यय होत आहे. ...
नागझरी येथील डाॅ. श्याम सुरुशे यांच्या गव्हाच्या शेताला 17 मार्च रोजी 11.30 वाजताच्या दरम्यान आग लागली. ...
संत्रा, आंब्यासह फळबागांचे नुकसान : शेतकर्यांच्या तोंडचा घास हिरावला ...
अकोट व तेल्हारा वगळता जिल्ह्यातील अन्य पाच तालुक्यांत गुरुवारी दुपारी झालेल्या अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...
किनगाव राजा जिल्हा परिषद गटाच्या सदस्य सरस्वती लक्ष्मण वाघ यांची निवड करण्यात आली आहे. ...
हिवरा आश्रम येथील घटना. ...
धाडनजिक जामठी येथील घटनाय ९३ हजाराचे नुकसान. ...
लाखो भाविक यात्रेसाठी दाखल; तगडा बंदोबस्त, शांतता राखण्याचे आवाहन. ...
बुलडाणा जिल्ह्यातील स्थिती; दिव्यांगांना सावत्र वागणूक ...
पक्क्या बिलासह पाकीटबंद असलेल्या बियाण्यांची खरेदी करण्याचा शेतक-यांनी केला निर्धार. ...