ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
शारीरीक आणि मानसिक छळ होत असल्याने त्रासाला कंटाळून बहिणीने आत्महत्या केल्याच्या भावाच्या तक्रारीवरून सासरच्या मंडळीविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ...