वन विभागाकडून अपु-या उपाययोजना; पाण्यासाठी वन्य प्राण्यांची भटंकती. ...
ज्ञानगंगा अभयारण्यासह वनपरिक्षेत्रातील पानवठे आटल्याने जंगलात पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. ...
खामगाव : तापमान वाढल्याने भाजीपाला पाण्याअभावी सुकत आहे. त्यामुळे बाजारात आवक कमी होत आहे. ...
आमिष दाखविणाऱ्या जाहिरातींपासून सावध राहण्याची गरज ...
उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष : दुप्पट किमतीने होते दारू विक्री ...
बुलडाणा : ‘अहिंसा परमो धर्म’ व ‘जियो और जिने दो’चा संदेश संपूर्ण भारताला देणारे भगवान महावीर यांची जयंती जिल्ह्यात उत्साहात साजरी करण्यात आली. ...
उघडे विद्युत रोहित्र : विद्युत वितरण कंपनीचा अनागोंदी कारभार ...
खामगाव : दुचाकी अपघातात तीन जण जखमी झाल्याची घटना रविवार, ९ एप्रिल रोजी टेंभुर्णा फाट्याजवळ घडली. ...
धाड- अल्पवयीन प्रेमीयुगुलाने पलायन केल्याप्रकरणी धाड पोलीस स्टेशनला ८ एप्रिल रोजी नोंद करण्यात आली. पोलिसांनी सिल्लोड येथून या प्रेमीयुगुलाला ताब्यात घेतले. ...
बुलडाणा : मागील एका आठवड्यापासून एमटीएममध्ये पैसे नसल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. भरउन्हात नागरिकांना पैसे काढण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ...