लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी अमरावतीत बैठक - Marathi News | Meeting in Amravati to review the water scarcity | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी अमरावतीत बैठक

आयुक्तांचे आदेश : माजी मंत्री सुबोध सावजी यांच्या आंदोलनाची घेतली दखल ...

भ्रष्टाचारी सरपंचावरही कारवाई हवीच! - Marathi News | Action should be taken against the corrupt Sarpanch! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भ्रष्टाचारी सरपंचावरही कारवाई हवीच!

लोकमत परिचर्चेतील सूर : गाव समृद्ध करण्यासाठी भ्रष्टाचारमुक्त कारभार आवश्यक ...

२८ हजारांचा दारु साठा जप्त - Marathi News | 28 thousand liquor shops seized | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :२८ हजारांचा दारु साठा जप्त

जानेफळ : उपविभागीय पोलिस पथकाने कळंबेश्वर येथे २७ एप्रिल रोजी दारुच्या अड्डयावर धाड टाकून २८ हजारांचा माल जप्त केला. ...

अन ३८ प्रवाशांच्या हृदयाचा ठोका चुकला! - Marathi News | 38 passengers lost their heartbeat! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अन ३८ प्रवाशांच्या हृदयाचा ठोका चुकला!

नांदुरा- बुलडाणा आगाराची धाड-जळगाव जामोद ही बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने नांदुऱ्याजवळील येरळी गावाजवळ मार्गाच्या कडेला उतरली. ...

एसबीआयच्या खात्यातून तीस हजार लंपास - Marathi News | Thirty thousand laps from SBI's account | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :एसबीआयच्या खात्यातून तीस हजार लंपास

मलकापूर पांग्रा- अबेंवाडी येथील संजय दतात्रय बोंद्रे यांच्या एसबिआय शाखा मलकापूर पांग्राच्या खात्यातून ११ एप्रिल रोजी ३० हजार रूपये अज्ञात व्यक्तीने ने काढून घेतल्याचे गुरूवारी निदर्शनास आले. ...

नागरिक पितात झºयातील दुषित पाणी - Marathi News | Infectious water in urban areas | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नागरिक पितात झºयातील दुषित पाणी

ग्रामीणभागात नागरिक नदी पात्रात खड्डे खोदून त्यामधील पाणी पित आहेत. ...

भेंडवळची घटमांडणी उद्या - Marathi News | Thursday's downfall | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भेंडवळची घटमांडणी उद्या

जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथील घटमांडणी अक्षय्यतृतीयेच्या दिवशी संध्याकाळी करण्यात येणार आहे. ...

३९१ कृषिमित्र करणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन - Marathi News | 391 Guidance for farmers to farmers | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :३९१ कृषिमित्र करणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन

खरीप हंगामाची तयारी : कृषी विस्तार, पेरणीसाठी जनजागृती करणार! ...

काँंग्रेसच्या केंद्रीय सचिवपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती - Marathi News | Harshavardhan Sapkal appointed as the Central Secretary of the Congress | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :काँंग्रेसच्या केंद्रीय सचिवपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती

बुलडाणा : अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या सचिवपदी बुलडाण्याचे आ. हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...