लाईव्ह न्यूज :

Buldhana (Marathi News)

खास आपल्यासाठी
मध्य प्रदेशात रस्त्यावर लुटणारे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात, संग्रामपूर तालुक्यातील आरोपी - Marathi News | Madhya Pradesh street robbery accused in police net, accused in Sangrampur taluk | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मध्य प्रदेशात रस्त्यावर लुटणारे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात, संग्रामपूर तालुक्यातील आरोपी

बंदुकीचा धाक दाखवत महिलेचे दागिने लुटले ...

अज्ञात वाहनाची दुचाकीस धडक, युवक गंभीर जखमी - Marathi News | Two-wheeler collided with unknown vehicle, youth seriously injured in deulgaon raja | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अज्ञात वाहनाची दुचाकीस धडक, युवक गंभीर जखमी

मंगेश चेके हे त्यांची दुचाकी क्रमांक एमएच १२ जीएक्स ३६४५ ने गावाकडे जात हाेते. यावेळी त्यांच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. ...

अल्पवयीन मुलीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या - Marathi News | A minor girl committed suicide by jumping into a well | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अल्पवयीन मुलीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

ही घटना बुलढाणा शहरातील चैतन्यवाडीत १० जुलै राेजी घडली. कोमल संदीप सुसर असे मृतक मुलीचे नाव आहे. ...

कारमध्ये काेंबून गुरांची चाेरी, पाेलिसांनी पाठलाग करून पकडले - Marathi News | Cattle stole by car, police saves life of three cattle | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कारमध्ये काेंबून गुरांची चाेरी, पाेलिसांनी पाठलाग करून पकडले

तीन गायींसह कार जप्त : उपविभागीय पाेलिसांच्या पथकाची कारवाई ...

आठ गावांमधील गावकऱ्यांची महावितरणच्या उपकेंद्रावर धडक - Marathi News | Villagers of eight villages attacked the sub centre of Mahavitaran | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आठ गावांमधील गावकऱ्यांची महावितरणच्या उपकेंद्रावर धडक

सिंगल फेज विज पुरवठ्याची मागणी. ...

नदीच्या पुरात वाहून गेल्याने पत्नीचा मृत्यू, पती बेपत्ता - Marathi News | Wife dies, husband goes missing after being swept away in river flood | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नदीच्या पुरात वाहून गेल्याने पत्नीचा मृत्यू, पती बेपत्ता

हिंगणाकाझीचे पोलीस पाटील विनोद फासे यांनी या घटनेची माहिती मलकापूर ग्रामीण पोलिस ठाण्याला दिली... ...

अति पावसामुळे सोयाबीन, कापूस, तूर, केळीचे नुकसान; ९५ गावे बाधित - Marathi News | Loss of soybeans, cotton, tur, bananas due to heavy rains; 95 villages affected | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अति पावसामुळे सोयाबीन, कापूस, तूर, केळीचे नुकसान; ९५ गावे बाधित

खामगाव मंडळातील आवर महसूल मंडळात मोठे नुकसान झाले आहे. ...

रेती माफियांच्या आवळल्या मुसक्या, सात टिप्पर केले जप्त; महसूल आणि पाेलिस प्रशासनाची संयुक्त कारवाई - Marathi News | Sand mafia's big smile, seven tippers seized; Joint operation of revenue and police administration | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :रेती माफियांच्या आवळल्या मुसक्या, सात टिप्पर केले जप्त; महसूल आणि पाेलिस प्रशासनाची संयुक्त कारवाई

खडकपूर्णा नदीच्या पात्रातून उत्खनन करून माेठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. महसूल विभाग सातत्याने कारवाई करीत असले, तरीही उत्खनन सुरूच आहे. ...

बोर्डीच्या नदिच्या पूरात कार व टपरी गेली वाहून; सुटाळा- खामगाव मार्ग बंद - Marathi News | due to heavy rain car and stall were washed away in the flood of bordi river | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बोर्डीच्या नदिच्या पूरात कार व टपरी गेली वाहून; सुटाळा- खामगाव मार्ग बंद

गारडगाव, मातनी येथील शाळा बंद ...